• Login
Monday, June 30, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुधागडमध्ये खैरतस्करीचा पर्दाफाश

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 5, 2025
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
सुधागडमध्ये खैरतस्करीचा पर्दाफाश
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गुजरातचा व्यापारी गजाआड; वनविभागाची धडक कारवाई

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड पाली परिसरात अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीचा मोठा कट उघड झाला आहे. वन विभागाच्या सतर्कतेमुळे अवैध खैर लाकूड वाहतूक करणार्‍या गुजरातच्या व्यापार्‍याला अटक करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणावर लाकूड आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई वन विभागाच्या धडक पथकाने केली असून, आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वनविभागाच्या अधिकार्‍यांना खबर्‍याकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, खोपोली-पाली मार्गावरून मोठ्या प्रमाणावर खैर लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचा सुगावा लागला. तात्काळ कारवाई करत दादासाहेब सोपान कुकडे (वनक्षेत्रपाल, सुधागड), मनोज कृष्णा साळवी (वनपाल, मजरे जांभुळपाडा), राजेश विलास दबडे (वनपाल, कळंब) आणि संदीप दिगंबर ठाकरे (वनरक्षक, ढोडसे) यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. हा सापळा अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने रचला गेला. संशयास्पद वाहन जीजे-15-एव्ही 5783 हे पाली येथे आढळून आले. वाहनाची झडती घेतली असता, आत 687 नग सोललेले खैर लाकूड आढळून आले. ही संपूर्ण लाकूड तस्करी गुजरातहून चिपळूण व राजापूरमार्गे पुढे नेण्यात येत होती.

सहाय्यक उपवनसंरक्षक जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या अधिकर्‍यांच्या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणार्‍यांचे धाबे दणाणले असून, स्थानिक नागरिकांनी या कामगिरीचे कौतुक केले आहे. अवैध लाकूडतस्करीच्या विरोधात अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा वन विभागाने दिला आहे.

गुजरातच्या व्यापार्‍यास बेड्या
या प्रकरणात आरोपी अजगर हाफिज खान (ता. वडोदा, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीवर भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related

Tags: forest departmentindiaKhair timber smugglingkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/gomashi newsraigadsocial media newssocial newssudhagad news
Previous Post

मनोज जरांगे यांची मुंडेंवर टीका

Next Post

बोर्डाच्या परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

एमपीएससी अर्जासाठी ई-केवायसी अनिवार्य

June 29, 2025
कणे-कोप्रोली गावाला खारबंदिस्ती योजनेच्या निकृष्ट कामाचा फटका
sliderhome

कणे-कोप्रोली गावाला खारबंदिस्ती योजनेच्या निकृष्ट कामाचा फटका

June 29, 2025
sliderhome

अखेर त्रिभाषा धोरणावरील जीआर रद्द; हिंदी सक्तीवरून सरकारची पीछेहाट

June 29, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मराठी संस्कृतीवरील हल्ला परतवून लावू: हर्षवर्धन सपकाळ

June 29, 2025
महाजने दिवीवाडीतील अंगणवाडी जीर्ण
sliderhome

महाजने दिवीवाडीतील अंगणवाडी जीर्ण

June 29, 2025
sliderhome

शक्तीपीठ मार्गाला शेकापचा विरोध

June 29, 2025
Next Post
बोर्डाच्या परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज

बोर्डाच्या परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+28°
+27°
Alibag
Sunday, 29
Monday
+28° +27°
Tuesday
+27° +26°
Wednesday
+26° +26°
Thursday
+28° +26°
Friday
+28° +27°
Saturday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?