खालापूर मधील ठाकूर वाडीवर कोसळलेल्या दरडीमुळे 48 घरे गाडली गेली आहेत.
साधारण 234 लोकांपैकी 20 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेले आहे. बाकी 40 घरांची शोध मोहीम सुरू आहे.