• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

खरबाचीवाडी वणव्यापासून बचावली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 17, 2025
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
खरबाचीवाडी वणव्यापासून बचावली
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

इंदरदेव धनगरवाडाची पुनरावृत्ती टळली

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड आणि रोहा तालुक्याच्या सीमेवर असणार्‍या खरबाचीवाडी गावाच्या परिसरात गवताच्या माळाला दुपारच्या वेळी वणवा लागला. या वणव्याची तीव्रता एवढी होती की, बघता-बघता हा वणवा खरबाचीवाडी गावात पोहोचला. संपूर्ण गाव वणव्याच्या विळख्यात सापडले. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले. त्यावेळी रोहा पोलीस ठाण्याशी संपर्क करून घटनाक्रम सांगितला असता, त्यांनी अग्निशमन दलाच्या गाडीला घटनास्थळी बोलवले.ही आग विझवण्यासाठी शेजारील गावातील ग्रामस्थ, तसेच रोहा पोलीस कर्मचारी, वनरक्षक यांनी प्रयत्न केले. त्यामुळे इंदरदेव धनगरवाडाची पुनरावृत्ती टळली आहे.

या वणव्याने अचानक गावातील सुकलेल्या फणसाच्या वृक्षाने पेट घेतला आणि त्यातील ठिणगी उडून गावाच्या मध्यभागी असणार्‍या मधुकर कदम यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्यावर पडली आणि हळूहळू गुरांच्या गोठ्याने पेट घेतला. काही वेळातच त्या गोठ्यातील पेंढ्याने पेट घेऊन आगीने उग्ररूप धारण केले. रोह्यावरून अग्निशमन दलाची गाडी पोहोचेपर्यंत ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. गुरांच्या वाड्याशेजारील घरांना आग लागण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळेस मधुकर कदम यांची मुलगी दामिनी हिने प्रसंगावधान दाखवत त्या आग लागलेल्या घरातील सिलिंडर टाक्या घरात जाऊन बाहेर काढून अनर्थ टाळला. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यावर अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या वणव्यात मधुकर कदम यांचा वाडा, त्यातील पेंढी जळून खाक झाले तसेच शेतकरी शरद गोळे यांची 50 आंब्यांची झाडे जळाली, त्यामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadsocial media newssocial newswild fire
Previous Post

‘नो पार्किंग’ फलका खालीच पार्किंग!

Next Post

लोकलमधून पडून महिला जखमी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन
sliderhome

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
sliderhome

साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड

August 20, 2026
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग

12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

August 20, 2026
चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट
sliderhome

चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट

August 20, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

लोकलमधून पडून महिला जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?