• Login
Monday, August 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

कोलाड -पुई रहदारीचा पूल धोकादायक

Krushival by Krushival
September 27, 2022
in रायगड, रोहा, सुधागड- पाली
0 0
0
कोलाड -पुई रहदारीचा पूल धोकादायक
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

काम जलद पूर्ण करण्याची मागणी, सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोलाड -पुई गावानजीक असलेला महिसदरा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत जीवघेणा व धोकादायक बनला आहे. हा पूल कोसळला तर मुंबई गोवा महामार्ग वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे. पनवेल ते इंदापूर या 84 किमीच्या पहिल्या टप्प्याचे काम तब्बल 13 वर्षांपासून रेंगाळले आहे.अशातच या मार्गावरील पुलांची काम देखील रखडली आहेत. या पुलावरून दिवसरात्र प्रवाशी वाहतुकीसह अत्यंत अवजड, ओव्हरलोड वाहतुक होत आहे. अरुंद पूल असल्याने वाहतुकीला देखील वारंवार अडथळा येतो. पुलावर अपघाती घटना देखील घडतात.

या पुलावरून वाहने जाताना जबर हादरे बसतात. पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तर पुलाची खालील बाजू खचलेली, पुलाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. सळ्या बाहेर निघालेल्या अवस्थेत आहेत. मुख्य खांब काही घटकेचे सारथी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. संबंधित प्रशासन व सरकारने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करावी, नवीन पुलाचे मजबूत व दर्जेदार बांधकाम करून प्रवाशी व वाहनचालक यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.

सदयस्थितित हा पूल खुप धोकादायक बनला आहे. साधारणतः दहा वर्षांपूर्वी याच पुलाच्या बाजूला नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र ते काम अद्याप रखडले आहे. या पुलाची धोकादायक स्थिती असताना आजघडीला केवळ मलमपट्टीचे काम केले जात आहे. या पुलावरून प्रवास करताना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. – संजय मांडलुस्कर, रहिवाशी

Related

Tags: koladkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-goa highwayonline marathi newsraigad
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे गटाला मोठा धक्का

Next Post

कर्जतमध्ये लम्पिंचा दुसरा बळी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबागच्या ‌‘मानाच्या दहीहंडी’च्या ट्रॉफीचे अनावरण

August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
sliderhome

बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!

August 30, 2026
sliderhome

शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!

August 30, 2026
नोकरीच्या शोधात तरुणीने लाखो रुपये गमावले
क्राईम

बारा लाखांची ऑनलाईन फसवणूक

August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
sliderhome

नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार

August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
sliderhome

हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?

August 30, 2026
Next Post
कर्जतमध्ये लम्पिंचा दुसरा बळी

कर्जतमध्ये लम्पिंचा दुसरा बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?