• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कुंभे जलविद्युत प्रकल्पाला अखेरची घरघर !

Krushival by Krushival
October 2, 2022
in sliderhome, माणगाव, रायगड
0 0
0
कुंभे जलविद्युत प्रकल्पाला अखेरची घरघर !
0
SHARES
306
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सोळा वर्षानंतरही शेतकर्‍यांचे
हरितक्रांतीचे स्वप्न अपूर्णच

| माणगाव | सलिम शेख |

सोळा वर्षानंतरही कोेकणच्या आकसामुळे कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम रखडल्याने या भागातील शेतकर्‍यांचे हरितक्रांतीचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. शासनाच्या गलथानपणामुळे व कोकण विकासाच्या.आकसामुळे कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे पुनवर्सन भूसंपादन वनजमिनी हस्तांतरणाचा कामे वगळता उर्वरित सर्व भागाची बांधकामे मे 2015 पासून च्या पत्रान्वये काळ व कुंंभे जलविद्युत प्रकल्पाचा एकत्रित खर्च प्रषासकीय मान्यताप्रत खर्चापेक्षा जास्त झाल्याची सबब सांगून स्थापत्य कामावर कोणताही खर्च करणेत येउ नयेत असे शासनाने निर्देेेष असल्यामुळे कुंभे प्र्रकल्पाचे काम बंद पडले आहे. यामुळे या प्रकल्पाचा एकत्रित खर्च प्रशासकीय मान्यताप्राप्त खर्चापेक्षा जास्त झाल्यामुळे प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याषिवाय व शासनाने नविन बांधकाम सुरू करणेचे आदेष दिल्याषिवाय काम सुरू होणार नाही असे चित्र आता दिसत आहे. काळात अनेक सरकार होऊन गेले. मा़त्र शासनाने गांभीर्याने या प्रकल्पाकडे पाहिलेले नाही. त्यामुळे माणगाव व महाड तालुका विकासापासून दूर फेकला गेला.

अंतुलेंच्या स्वप्नांचा भंग
माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत या बहुउद्देषीय प्रकल्पाची योजना माजी मुख्यमंत्री कै. बॅ. ए.आर. अंतुले यांची होती. या प्रकल्पामुळे वषर्र्भर नागरिकांच्या वीज व पाणी या मुलभूत गरजांचे निराकरण हमखास होईल. व कृषी व उद्योगाला विषेश चालना मिळून मागासलेल्या कोकणचा विकास होईल अशी या मागची संकल्पना होती. परंतु त्यांच्या अल्प कारकिर्दीमुळे ही योजना मागे पडली.

कुंभे जलविद्युत प्रकल्पाला 15 ऑक्टोंबर 1998 मध्ये सुमारे 100 कोटी रूपयाची मान्यता मिळाली. व तेथे जाण्यायेण्याच्या रस्त्यासाठी बोगदयासाठी 11 एप्रिल 2002 साली वनविभाागची मान्यता मिळाली. पुढे कार्यकारी अभियंता नि.रे. कारीमुंगी व त्यांच्या सहकार्‍यांनी हा प्रकल्प फायदेशीर होण्यासाठी काळ आणि कुंभे एकत्र केले.
भविष्याातील विजेची वाढती मागणी व तुटवडा लक्षात घेऊन विज निर्मिती बरोबर सिंचन क्षेत्रासाठी व औद्योगिक वसाहतीत पाणी उपलब्ध होईल असा महत्वाकांक्षी प्रकल्प तयार केला. 17 नोव्हेंबर 2006 पासून कुंभे धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. बोगदा खणून प्रकल्पा पर्यंत जाण्याचा रस्ता तयार करण्यात आला उन्हाळयामध्ये कोकणांत अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, वारंवार वीज खंडीत होणे व यामुळे शेती व उदयोगांची कामे थांबणे म्हणजे विकास कामांना खिळ बसणे हे कोकणवासीयांचे पूर्वापार दुःख आहे. पावसाळयात धुव्वाधार पाउस पडतो. व सर्व पाणी समुद्रास जाउन मिळते. पण हेच सहयाद्रीच्या कुषीत पडणारे पावसाचे पाणी कुंभे सारख्या डोंगरात अडविले तर प्रदुशण विरहीत जलविद्युत प्रकल्पामुळे वर्षभर नियमित कृशि व उद्योगाला वीज व पाणी मिळेल हे बॅ. अंतुले यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार कधी होणार? हा प्रश्‍नच नागरिकांना प्रदीर्घ कालावधी नंतरही भेडसावत आहे.


तृतीय सुधारित प्रशासकीय कुंभे जलविद्युत प्रकल्पासाठी 252 कोटी 37 लाख 51 हजार रूपये खर्चाची प्रशासकीय मंजुरी 6 जानेवारी 2011 रोजी मिळून प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली होती. 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत 200 कोटी 12 लाख 37 हजार रूपये खर्च होऊन धरणाचे काम 70 टक्के, सारिका विमोचन 75 टक्के, सांडवा 90 टकके, जलवहन प्रणाली खोदकाम 91 टक्के, विद्युतगृह 10 टक्के इतके काम झाले आहे. कुंभे येथे धरणालगत 118 कुटूंबाना प्लॉट दिले. तर उर्वरित कुटूंबाचे भादाव येथे पुनर्वसन अर्धवट स्थितीत करण्यात आले.

Related

Tags: krushival mobile appmangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

ज्येष्ठ नागरीकांनी समाजामध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे – पंडीत पाटील

Next Post

उपोषणकर्त्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

Krushival

Krushival

Related Posts

प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात
रायगड

प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात

February 14, 2026
ग्रामीण भागातील शिक्षणाला पोस्कोची साथ
माणगाव

ग्रामीण भागातील शिक्षणाला पोस्कोची साथ

February 14, 2026
कडाव बस थांब्यावर अनधिकृत टपरी
कर्जत

कडाव बस थांब्यावर अनधिकृत टपरी

February 14, 2026
शिवजयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर
आरोग्य

शिवजयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कर्जत

बीएसएनएल 5जी सुरू करण्याची मागणी

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खालापूर

जनार्दन पाटील यांचे मरणोत्तर अवयवदान

February 14, 2026
Next Post
उपोषणकर्त्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

उपोषणकर्त्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?