• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

नववीत शिकणारी लेडी बुमराह

Krushival by Krushival
August 21, 2024
in क्रीडा, मुंबई
0 0
0
नववीत शिकणारी लेडी बुमराह
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांमध्ये गणला जातो. यावर्षी झालेल्या टी-20 विश्‍वचषकात बुमराहने आपल्या कामगिरीने भारताला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला होता. जगातील कोणत्याही अव्वल फलंदाजाला त्याचा सामना करणं कठीण जाते. तसेच, बुमराहच्या गोलंदाजीसह त्याच्या बॉलिंग अ‍ॅक्शनचीही बरीच चर्चा होते. अनेक युवा गोलंदाज त्याच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती जसप्रीत बुमराहच्या अ‍ॅक्शनची नक्कल करताना दिसत आहे.

काही आठवड्यांपूर्वी एका पाकिस्तानी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, जो हुबेहुबे बुमराहच्या बॉलिंग अ‍ॅक्शनची नक्कल करत होता. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी शाळेच्या ड्रेसमध्ये बॉलिंग करताना दिसत आहे. या मुलीने बुमराहसारख्या रनअपसह नेटमध्ये गोलंदाजी केली. यावेळी फलंदाजालाही एकही शॉट खेळता आला नाही. सोशल मीडियावर लोक या मुलीला ‘लेडी बुमराह’ म्हणत आहेत. जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग अ‍ॅक्शनला कॉपी करणारी ही मुलगी 9वीत शिकणारी विद्यार्थिनी आहे, जी न्यू इनिंग्स क्रिकेट एंटरप्राइज अकादमीमध्ये प्रशिक्षण घेते. बुमराहप्रमाणे गोलंदाजी करणार्‍या या विद्यार्थ्यीनीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

Related

Tags: a student of class IXindiakrushival mobile appLady Bumrahmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt indiasoprt mumbai
Previous Post

कादंबरी प्रकाशन सोहळा

Next Post

दहिवली पुलाच्या संरक्षण रेलिंगची दुरवस्था

Krushival

Krushival

Related Posts

मुदतवाढ नाहीच; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे
sliderhome

मुदतवाढ नाहीच; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे

May 23, 2026
भारतामध्ये ‌‘डोपिंग’ ठरणार गुन्हा
क्रीडा

भारतामध्ये ‌‘डोपिंग’ ठरणार गुन्हा

May 22, 2026
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

Maharashtra SIR: 2002 च्या मतदार यादीशी तपासणी करा

May 22, 2026
कॅरम बोर्डवर प्रशांत मोरेचा दबदबा
क्रीडा

कॅरम बोर्डवर प्रशांत मोरेचा दबदबा

May 22, 2026
चेन्नईचा गुजरातकडून दारुण पराभव
क्रीडा

चेन्नईचा गुजरातकडून दारुण पराभव

May 22, 2026
sliderhome

‌‘कॉकरोच’च एक्स अकाऊंट सस्पेंड

May 21, 2026
Next Post
दहिवली पुलाच्या संरक्षण रेलिंगची दुरवस्था

दहिवली पुलाच्या संरक्षण रेलिंगची दुरवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?