• Login
Friday, April 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जमीन घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 9, 2026
in sliderhome, पनवेल
0 0
0
जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

शहीद सैनिकाच्या पत्नीला सरकारने बहाल केलेली जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत. या जमिनीचे मूल्यांकन 10 कोटी 17 लाखांच्या घरात असल्याने, पनवेल शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या धक्कादायक वळणामुळे संशयितांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

रंजन पाटील (64) यांचे काका शहीद सैनिक शंकर तुकाराम पाटील यांचा 1955 पूर्वी मृत्यू झाला होता. त्यांना अपत्य नसल्याने सरकारने त्यांची पत्नी सीताबाई यांना धाकटा खांदा येथे 38.70 गुंठे जमीन दिली होती. 1980 मध्ये सीताबाईंच्या मृत्यूनंतर ही जमीन वारसा हक्काने रंजन पाटील व त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात आहे. बेलापूरमधील संशयितांच्या कुटुंबातही सीताबाई शंकर पाटील नावाची महिला असल्याने त्यांनी नामसाधर्म्याचा चलाखीने वापर केला. बेलापूर न्यायालयातून एका वेगळ्या कारणासाठी मिळवलेला वारस दाखला त्यांनी शहीद सैनिकाच्या पत्नीला सरकारने दिलेली जमीन हडपण्यासाठी वापरला.

सुरुवातीला हा जमीन घोटाळा दोन कोटींचा असावा, असा अंदाज होता. मात्र, पोलिसांनी शासनमान्य मूल्यांकनकर्त्या मार्फत केलेल्या तपासणीत या जमिनीचे बाजारमूल्य 10 कोटी 17 लाख 81 हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, तीन कोटींपेक्षा जास्त मूल्याचे गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले जातात. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सर्व कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे.

संशयितांवर अटकेची टांगती तलवार
या गुन्ह्यात दिनकर शंकर पाटील यांच्यासह बेलापूर आणि पनवेल परिसरातील एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्याने आता तपासाची व्याप्ती वाढली आहे. कारवाईच्या भीतीने सर्व संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र, बनावटगिरीचे सबळ पुरावे समोर आल्याने पोलिसांकडून त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: Crores of rupees land scamindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Policepanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

रोहामधील चौघांना रायगड पोलिसांचा दणका

Next Post

समग्रच्या कर्मचाऱ्यांना दिलासा! केंद्राकडून समग्र शिक्षा 2.0ची तयारी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

धरणे रिकामी, प्रशासन निकामी?

April 9, 2026
घारापुरी बेटावर उत्खननात सापडले जार
sliderhome

घारापुरी बेटावर उत्खननात सापडले जार

April 9, 2026
sliderhome

समग्रच्या कर्मचाऱ्यांना दिलासा! केंद्राकडून समग्र शिक्षा 2.0ची तयारी

April 9, 2026
रोहामधील चौघांना रायगड पोलिसांचा दणका
sliderhome

रोहामधील चौघांना रायगड पोलिसांचा दणका

April 9, 2026
खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप
sliderhome

खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेप

April 9, 2026
सुक्या मासळीने खाल्ला भाव
sliderhome

सुक्या मासळीने खाल्ला भाव

April 9, 2026
Next Post

समग्रच्या कर्मचाऱ्यांना दिलासा! केंद्राकडून समग्र शिक्षा 2.0ची तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?