• Login
Saturday, May 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अणुस्कुरा घाटात दरड कोसळली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 2, 2025
in sliderhome, कोंकण, रत्नागिरी
0 0
0
अणुस्कुरा घाटात दरड कोसळली
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| राजापूर | प्रतिनिधी |

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात मंगळवारी (दि.2) सकाळी साडे अकराच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. काहीवेळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने दरड हटवण्याचे काम तासाभरात सुरू करण्यात आले.

सततच्या पावसामुळे अणुस्कुरा घाट धोकादायक बनला होता. आज सकाळी अचानक घाटातील एका वळणावर माती आणि दगड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहनांच्या रांगा लागल्या. याच मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला. तसेच, बांधकाम विभागाला तातडीने कळवून दरड हटवण्यासाठी जेसीबी आणि इतर यंत्रणा पाठवण्याची विनंती केली.

पोलिसांच्या सुचनेनुसार आणि स्थानिक लोकांच्या मदतीने प्रथम एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. पुढील काळात पावसाचा अंदाज लक्षात घेता, अणुस्कुरा घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, पर्यायी मार्गांचा वापर शक्य असल्यास तो करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. दरम्यान, प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुढाकार घेतला. रस्त्यावर पडलेले दगड व माती बाजूला करून तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

Related

Tags: indiakrushival mobile appLandslide occurred in Anuskura Ghatmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsrajapur newssocial media newssocial news
Previous Post

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Next Post

बोरखारच्या दिपाली ठाकूरचा कोट्यवधींचा घोटाळा उघड

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सलग नवव्या दिवशी वाहतूक कोंडी कायम
sliderhome

सलग नवव्या दिवशी वाहतूक कोंडी कायम

May 9, 2026
sliderhome

लाभार्थी इष्टांक पुनर्वापरा अभावी रिक्त

May 8, 2026
sliderhome

उरणचे तहसीलदार अडचणीत

May 8, 2026
उरणमध्ये बिल्डरची मुजोरी
sliderhome

उरणमध्ये बिल्डरची मुजोरी

May 8, 2026
पेण येथील पशुवैद्यकीय विभाग व्हेंटिलेटरवर
sliderhome

पेण येथील पशुवैद्यकीय विभाग व्हेंटिलेटरवर

May 8, 2026
रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर
sliderhome

रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर

May 8, 2026
Next Post
अज्ञाताने घातला दहा लाखांचा गंडा

बोरखारच्या दिपाली ठाकूरचा कोट्यवधींचा घोटाळा उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?