• Login
Sunday, September 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नागोठणे- रोहा रस्त्यावर भिसे खिंडीत दरड कोसळली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 15, 2025
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
नागोठणे- रोहा रस्त्यावर भिसे खिंडीत दरड कोसळली
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागोठणे रोहा राज्य मार्गावर बंद झालेली वाहतूक चार तासांनी सुरू 

| नागोठणे | महेश पवार |

सोमवारी रात्रीपासून पाडणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी (दि.15) सकाळी आणखीनच वाढला. सकाळपासून पाडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडालेला असतांनाच रोहा येथे जाण्यासाठी मुख्य राज्य मार्ग असलेल्या नागोठणे- रोहा रस्त्यावर भिसे खिंडीत जोरदार पावसामुळे तीन ठिकाणी महाकाय वृक्ष व दरड कोसळली. 

तुफानी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे डोंगरातील लहान मोठे दगड रस्त्यावर वाहून आले व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलही झाला होता. त्यामुळे नागोठणे- रोहा मार्गावर वाहतूक बंद झाली होती. या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आपली वाहने कोलाड मार्गे मोठा वळसा घालून न्यावी लागली. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने कामानिमित्त रोहा येथे जाणाऱ्या नोकरदार वर्गाचे व वाहन चालकांचे हाल झाले. मोठ्या रहदारीच्या या रस्त्यावर एखाद्या वाहनावर ही झाडे पडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने तसे काही न घडल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. 

नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील भिसे खिंडीत नागोठणे बाजूकडून रोहा बाजूकडे जाताना नागोठणे बाजूकडील उतारावर तीन ठिकाणी झाडे पडून मातीही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली होती. या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे रोहा शाखा अभियंता एम.एम. घाडगे यांच्यासह बांधकाम खात्याचे 5 ते 6 कर्मचारी तसेच नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्यासह पोलिस कर्मचारी संदेश सानप, स्वप्नील भालेराव, चालक महाले अशी सार्वजनिक बांधकाम खाते व पोलिसांची सर्व टीम घटनास्थळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोचली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून बोलवण्यात आलेल्या तीन जेसीबी यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली झाडे व दरड चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाजूला करण्यात आली. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नागोठणे- रोहा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत झाला. दरम्यान वन खात्याच्या अडथळ्यामुळे पडायला आलेली झाडेही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून उन्हाळ्यात तोडण्यात येत नसल्याने पावसाळ्यात ही मोठ- मोठी झाडे उन्मळून पडत आहेत. त्याचा नाहक त्रास वाहन चालक व नागरिकांना होत आहे. त्यामुळे वाहनांवर झाडे कोसळून एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी वनखाते व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सामंजस्याने यावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. 

Related

Tags: A landslide occurred in the Bhise Pass.havy rain fallindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothane-roha roadnewsnews indiaonline marathi newsraigadroha-nagothane newssocial media newssocial news
Previous Post

अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

Next Post

धूम्रपान करण्याच्या नादात गमावले लाखोंचे दागिने

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

भोगावती नदीवरील पूल महाराष्ट्रात ‌‘सर्वोत्कृष्ट‌’

September 12, 2026
sliderhome

एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड

September 12, 2026
रायगड

कोकणाकडे जाणारी एसटी रस्त्यातच बंद; प्रवाशांचे हाल

September 12, 2026
sliderhome

पिंपळभाट बारा तास अंधारात

September 12, 2026
गणेशभक्तांची कोंडी! लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल
sliderhome

गणेशभक्तांची कोंडी! लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल

September 12, 2026
ऐन गणेशोत्सवात एटीएम बंद
sliderhome

ऐन गणेशोत्सवात एटीएम बंद

September 12, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

धूम्रपान करण्याच्या नादात गमावले लाखोंचे दागिने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?