• Login
Saturday, August 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Agriculture Tourism: शेतीला पर्यटनाची जोड

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 21, 2026
in sliderhome, रायगड, शेती, सुधागड- पाली
0 0
0
Agriculture Tourism: शेतीला पर्यटनाची जोड
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यटन विभागाद्वारे कृषी पर्यटन धोरण; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि शेतीला पर्यटनाची जोड देत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे कृषी पर्यटन धोरण राबविण्यात येत आहे. या धोरणाअंतर्गत कृषी पर्यटन केंद्रांना विविध शासकीय सवलती, प्रशिक्षण, नोंदणी सुविधा आणि आर्थिक लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी तसेच ग्रामीण भागातील लोकांनी या धोरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

कृषी पर्यटन धोरणांतर्गत नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रांना पर्यटन विभागाकडून अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्राच्या आधारे बँक कर्ज मिळण्यास मदत होते. तसेच वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि विद्युत शुल्कामध्ये सवलती मिळतात. जलसंधारण विभागाच्या शेततळे योजनेत प्राधान्य, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या हरितगृह, फळबाग, भाजीपाला लागवड यांसारख्या विविध योजनांचाही लाभ कृषी पर्यटन केंद्रांना घेता येतो.

पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, कृषी पर्यटन धोरण हे ग्रामीण विकास, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणारे महत्त्वपूर्ण धोरण आहे. या धोरणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून, शेतकरी कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती आणि स्थानिक विकासाला नवी गती मिळाली आहे. अधिकाधिक शेतकरी, शेतकरी उत्पादक संस्था आणि कृषी उद्योजकांनी या धोरणाचा लाभ घ्यावा. राज्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

या धोरणाचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे तसेच शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या भागीदारी संस्था किंवा कंपन्या कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यासाठी पात्र आहेत. सदर धोरणाअंतर्गत कृषी पर्यटन केंद्र चालकांना अन्न सुरक्षा, स्वच्छता, आदरातिथ्य, प्रसिद्धी, विपणन आणि पर्यटक व्यवस्थापन यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात येते.

कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी किमान एक एकर शेती असणे आवश्यक आहे. तसेच शालेय सहली आयोजित करण्यासाठी किमान पाच एकर क्षेत्राची अट आहे. सदर धोरणाअंतर्गत पर्यटकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, भोजन व्यवस्था, सुरक्षित निवास आणि पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. सदर धोरणाबाबत माहिती आणि नोंदणी www.maharashtratourism.gov.in या पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर करता येईल.

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीबरोबरच हरितगृह, दुग्धव्यवसाय, मत्स्य व्यवसाय, रोपवाटिका, पशुपालन, निसर्ग पर्यटन, वाईन पर्यटन अशा पूरक व्यवसायांची संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे उत्पन्नाच्या विविध संधी उपलब्ध होत ग्रामीण भागात रोजगार वाढविण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर शहरी पर्यटकांना शेती, ग्रामीण संस्कृती आणि निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील शाश्वत विकास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. कृषी पर्यटन धोरणामुळे शेती आणि पर्यटन यांचा समन्वय साधला जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, ग्रामीण रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि महाराष्ट्रातील शाश्वत पर्यटनाला बळकटी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे.

Related

Tags: agriculturalagriculture tourisamfarmingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उरणमध्ये गणेशमूर्तींच्या रंगकामाची लगबग

Next Post

बोगस बंगाली डॉक्टरचा पर्दाफाश; औषधसाठा जप्त

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

गोगावलेंच्या पालकमंत्रीसाठी माझा पुढाकार: खा. सुनील तटकरे

August 21, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: चाळीस गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ!

August 21, 2026
महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती
sliderhome

महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती

August 21, 2026
कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’
sliderhome

कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

August 21, 2026
sliderhome

सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार!

August 21, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
sliderhome

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

August 21, 2026
Next Post
बोगस बंगाली डॉक्टरचा पर्दाफाश; औषधसाठा जप्त

बोगस बंगाली डॉक्टरचा पर्दाफाश; औषधसाठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?