। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील बहिरीचापाडा येथे नवरात्रोत्सव रांजणखार नाका येथे पाटील ट्रेडर्स यांच्या विध्यमानाने पिण्याच्या पाणपोईचे उद्घाटन राजेंद्र पाटील यांनी केले. यावेळी
दिनानाथ पाटील, प्रेमनाथ पाटील, ज्ञानेश्वर पाटील, डॉ. मनोज पाटील, सुनिल म्हात्रे, विक्रम पाटील व बहिरीचापाडा पंच कमेटी तसेच पंचक्रोशीतील विविध स्थरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
बहिरीचापाडा येथे पाणपोईचे लोकापर्ण
-
by Sayali Patil

- Categories: अलिबाग
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi newspaperoaanpoionline marathi newswater
Related Content
Palhe Bridge: पाल्हे पूल दुरुस्तीच्या नावाखाली दिखावा; शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Diesel Smuggling: डिझेल तस्करीचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Pulse Polio Vaccination Campaign: गृहभेटीतून होणार पोलिओ लसीकरण
by
Sanika Mhatre
June 29, 2026
जिल्हाभरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Alibag District Civil Hospital: जिल्हा रुग्णालयात स्लॅब कोसळला
by
Sanika Mhatre
June 29, 2026
अलिबागमध्ये ‘फार्मर कप 2026'चा शुभारंभ
by
Sanika Mhatre
June 29, 2026