• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली लूट?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 21, 2026
in उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

घाम गाळणारा शेतकरी कोरडाच; मधल्या दलालांचा कोट्यवधींचा खेळ

| उरण | प्रतिनिधी |

‌‘तिसऱ्या मुंबईसाठी 216 एकर भूसंपादन’ या गाजावाजाच्या वृत्तामागे शेतकऱ्यांची उघड दिशाभूल आणि फसवणूक लपलेली असल्याचा संतापजनक आरोप पुढे आला आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या व्यवहारात बिल्डर आणि यंत्रणा एकाच साखळीत गुंतल्याची चर्चा स्थानिक शेतकऱ्यांमध्ये जोर धरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यात काही वर्षांपूर्वी एका बिल्डरने ‌‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखवत शेकडो एकर जमीन कवडीमोल दरात ताब्यात घेतली होती. आज त्याच जमिनींना सोन्याचा भाव देत सरकार अथवा एमएमआरडीएकडून विकत घेतले जात असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांकडून 1 ते 1.5 लाख रुपये प्रति गुंठा दराने घेतलेल्या जमिनी आता 25 ते 30 लाख रुपये प्रति गुंठा दराने विकल्या गेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. म्हणजे घाम गाळणारा शेतकरी कोरडाच, आणि मधल्या दलालांचा कोट्यवधींचा खेळ सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे, एसईझेड किंवा खासगी व्यवहारातून विकलेल्या जमिनी एमएमआरडीएच्या नावावर करून ‌‘शेतकऱ्यांची संमती मिळाली’ असा बनाव उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. कागदोपत्री खेळ करून वास्तव झाकण्याचा हा डाव असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

एसईझेडसाठी संपादित करण्यात आलेल्या पेण व दादर परिसरातील सुमारे 1 हजार एकर जमिनींचा या प्रक्रियेत समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या जमिनींपैकी मोठा भाग सध्या खारफुटीने व्यापलेला असतानाही त्याचा वापर व्यवहारासाठी केला जात असल्याने या संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळत असून, विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. काही वृत्त पेड न्यूजच्या माध्यमातून वातावरण तयार करण्यासाठी पसरवल्या जात असल्याचीही चर्चा असून, नागरिकांनी अशा बातम्यांवर आंधळा विश्वास ठेवू नये, असे आवाहन शेतकरी व त्यांच्या प्रतिनिधींकडून करण्यात येत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

तळा महाविद्यालयात ऑनलाइन वेबिनार

Next Post

अलिबागमध्ये काव्य महोत्सव रंगणार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

राजकीय

रायगड जिल्हा पालकमंत्र्याविना पोरका!

June 1, 2026
द्रोणागिरीवर अवैध माती उत्खननाचा घाव
उरण

द्रोणागिरीवर अवैध माती उत्खननाचा घाव

June 1, 2026
पनवेल

पावसाळ्यासाठी पाणी उपसा पंप सज्ज

June 1, 2026
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
sliderhome

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

June 1, 2026
Car Catches Fire: धावत्या कारला अचानक आग
sliderhome

Car Catches Fire: धावत्या कारला अचानक आग

June 1, 2026
Palhe Bridge is Dangerous: पाल्हे पूल कोसळणार?
sliderhome

Palhe Bridge is Dangerous: पाल्हे पूल कोसळणार?

May 31, 2026
Next Post

अलिबागमध्ये काव्य महोत्सव रंगणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?