• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

भातपिकाचे नुकसान; शेतकर्‍यांना भरपाईची अपेक्षा

Sayali Patil by Sayali Patil
July 22, 2022
in कर्जत, शेती
0 0
0
भातपिकाचे नुकसान; शेतकर्‍यांना भरपाईची अपेक्षा
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कडाव परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात साठून राहिलेल्या पाण्याबद्दल तहसिलदार विक्रम देशमुख यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. जमीन खरेदी करणार्‍या व्यक्तींकडून त्या भागात मातीचा भराव केल्याने नैसर्गिक पाणी वाहून जाणारा मार्ग बंद केल्याने परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनीमध्ये पाणी साचून राहिले आहे. त्या पाण्यामुळे येथील पाच शेतकर्‍यांच्या जमिनीतील भाताच्या रोपांचे नुकसान झाले आहे. त्याबद्दल तहसीलदार यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी शेतकर्‍यांच्या तक्रारीची माहिती घेतली आहे.

कडाव परिसरात काही फार्महाऊस मालकांनी पाण्याच्या नैसर्गिक मार्गावर मातीचे भराव आणि बांधकाम करून अडथळा निर्माण केले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात साचल्याने शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे परिसरातील अनेक शेतकर्‍यांना आपली भात शेती धोक्यात आली आहे. पावसाळी हंगामात शेतात अती प्रमाणात पाणी साचल्याने शेतकर्‍यांना भाताचे राब पेरता आले नाही,तसेच ज्या शेतकर्‍यांनी राब पेरले होते ते राब शेतात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्यामुळे खराब होऊन गेले. शिवाय शेतात खडी माती देखील पाण्याच्या येवून जमा झाली. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद होऊन शेतीचे नुकसान झाल्याबाबत शेतकर्‍यांनी पुन्हा कडाव ग्रामपंचायत आणि तहसिल कार्यालयात अर्ज केले. कडाव ग्रामपंचायतीने देखील तहसिल कार्यालयास सविस्तर माहिती अहवाल सादर केला होता. सदर प्रकरणाची दखल कर्जतचे तहसिलदार विक्रम देशमुख यांनी घेतली आहे. तहसील कार्यालयाच्या आदेशाने कडावचे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून शेतांमध्ये साचून राहिलेल्या पाण्यामुळे खराब झालेल्या भाताच्या रोपांचा स्थळ पंचनामा करुन अहवाल तहसील कार्यालयाला सादर केला आहे. करण्याचे आदेश दिले. तहसिलदार यांच्याकडे सत्यपरिस्थितीचा अहवाल सादर झाला असुन ते तहसीलदार स्वतः प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या शेतीची पाहणी करुन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे आश्‍वासन शेतकर्‍यांना देण्यात आले आहे.

Related

Tags: farmingkarjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsrice crops
Previous Post

बोर्लीपंचतन प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था

Next Post

महाविद्यालयात लिंग भेदभाव जाणीव जागृती

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
मुरूडमधील बळीराजा सुखावला
मुरुड

मुरूडमधील बळीराजा सुखावला

August 12, 2026
माथेरान नगरपरिषदेची मेहनत वाया
कर्जत

माथेरान नगरपरिषदेची मेहनत वाया

August 12, 2026
रिक्षा चालकाला हेल्मेटने मारहाण
sliderhome

माथेरानमध्ये ई-रिक्षाचालकाची मनमानी!

August 11, 2026
शाळकरी मुलींच्या व्हिडिओमुळे प्रशासन जागे
कर्जत

शाळकरी मुलींच्या व्हिडिओमुळे प्रशासन जागे

August 11, 2026
स्मारक दालनाच्या सुशोभीकरणाला सुरुवात
कर्जत

स्मारक दालनाच्या सुशोभीकरणाला सुरुवात

August 11, 2026
Next Post
महाविद्यालयात लिंग भेदभाव जाणीव जागृती

महाविद्यालयात लिंग भेदभाव जाणीव जागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?