• Login
Saturday, December 6, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महाडचे क्रीडा संकुल धूळ खात

Krushival by Krushival
October 4, 2024
in महाड, रायगड
0 0
0
महाडचे क्रीडा संकुल धूळ खात
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सोयी-सुविधांचा अभाव, देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष, खेळाडूंची गैरसोय

। महाड । वार्ताहर ।

चांगल्या दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची प्रतिमा खेळात उंच व्हावी तसेच एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या खेळांचा सराव खेळाडूंना करता यावा यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाड तालुक्यातील लाडवली येथे उभारण्यात आले, मात्र सोयी-सुविधांचा अभावामुळे क्रीडा संकुलाची इमारत धूळ खात पडली आहे. संकुलात खेळाडू तयार होण्याऐवजी याचा वापर आता तळीराम व भिकारी करू लागले आहेत.

तालुक्यातील होतकरू खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने तालुक्यातील लाडवली ग्रामपंचायत हद्दीत एक एकर जागा संपादित करून तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. सरकारने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेतला घेतल्यानंतर 2016 मध्ये लाडवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाड तालुका क्रिडा संकुलाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. संकुलासाठी एक कोटीचा निधी मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 83 लाख रुपये वर्ग करण्यात आले. या क्रिडा संकुलासाठी आवश्यक असणार्‍या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. संकुल पूर्ण होण्यासाठी तब्बल सात वर्षांचा कालावधी लागला.

खेळाडूंसाठी हे क्रीडा संकुल खुले होण्यापूर्वी इमारतीच्या बांधकामाची मोडतोड झाली असून फरशा तुटल्या आहेत. संकुलातील फरशा, विद्युत साहित्य, स्वच्छतागृहातील साहित्याची चोरी झाली आहे. त्यामुळे इमारत पूर्ण होऊनही धूळ खात पडली आहे. याठिकाणी बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे. मात्र हे संकुल आणि त्याची रचना चुकीची असल्याचे क्रीडा तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर त्याचीदेखील दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. क्रीडा संकुलाची इमारत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणे अपेक्षित होते. मात्र शहराजवळ जागा उपलब्ध नसल्याने जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावर बांधण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू ऑलिंपिकसाठी तयार व्हावेत हा उद्देश यातून सफल होताना दिसत नाही तसेच यामुळे या ठिकाणी लहान खेळाडू तसेच इतर खेळाडू यांना ये जा करणे शक्य नसल्याने संकुलाचा वापरदेखील मर्यादित राहणार आहे. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनुर त्यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

नेहुलीतील क्रीडा संकुलाचीही दुरवस्था
नेहुली येथे उभारण्यात आलेल्या संकुलाचीही दुरवस्था झाली असून एकेक विभाग हळूहळू बंद होत आहे. संकुलाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वर्षाला किमान 15 लाख रुपयांची गरज असताना क्रीडा कार्यालयाकडे फक्त दोन लाख रुपये शिल्लक आहेत. निधीच नसल्याने इनडोअर स्टेडिअमचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

उत्तम खेळाडू निर्माण करायचे असतील तर त्यांना दर्जेदार सोयी-सुविधा देणे आवश्यक आहे. महाड येथे क्रीडा संकुल असूनही त्याचा उपयोग खेळाडूंना होत नसेल तर हा खेळाडूंवर अन्याय आहे. हे संकुल सर्व खेळाडूंसाठी लवकर उपलब्ध व्हावे.

– सई शिंदे, खेळाडू

Related

Tags: indiakrushival mobile appmahadmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssports complex
Previous Post

पेण भाजपामध्ये गृहकलह

Next Post

57 कामगारांच्या चुली विझल्या

Krushival

Krushival

Related Posts

बाईक रॅलीतून एड्स जनजागृती
अलिबाग

बाईक रॅलीतून एड्स जनजागृती

December 6, 2025
जिल्ह्यात महामानवाला अभिवादन
sliderhome

जिल्ह्यात महामानवाला अभिवादन

December 6, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

चौल यात्रेवर सीसीटीव्हीची नजर

December 6, 2025
तिरडी आंदोलन; बायपासचे काम पूर्ण करण्याची मागणी
sliderhome

तिरडी आंदोलन; बायपासचे काम पूर्ण करण्याची मागणी

December 6, 2025
महाडमध्ये शिंदे गटाला धक्का
sliderhome

महाडमध्ये शिंदे गटाला धक्का

December 6, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
महाड

महाड क्रांतीभूमीत महामानवाला अभिवादन

December 6, 2025
Next Post
57 कामगारांच्या चुली विझल्या

57 कामगारांच्या चुली विझल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?