• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 11, 2025
in अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील केतकीचा मळा येथील महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाच्यावतीने जागतिक महिला दिन शनिवारी (दि.8) साजरा करण्यात आला. या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील चार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवा मंडळाच्यावतीने तैसिन छापेकर, राजश्री नाईक, सृष्टी पाटील व सारा पेरेकर या चार महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.

मैनुशेठवाडा येथील रहिवासी तैसिन छापेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या हिताचे काम केले आहे. त्यामध्ये त्यांनी आदिवासी विभागात वाडा वस्त्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, आहार, क्षमता वाढवणे, शिक्षणाची उमेद जागवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, बालविवाह, आरोग्य व आहार संबंधित जनजागृती केली आहे. रायगड जिल्हा परिषद व नेहरू युवा केंद्र यांच्या सहकार्याने अलिबागमधील सर्व समुद्रकिनारे तसेच पंचायत रुग्णालयांमध्ये महिनाभर प्लास्टिक संकलन मोहीम राबवली आहे. तसेच, नेहरू युवा केंद्र संघटन क्रीडा मंत्रालय भारत सरकार आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई येथे राज्यस्तरीय युवा संसदेमध्ये (विधान भवन, विधान परिषद) रायगड युवा खासदार म्हणून जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे.

किहीम आदीवासीवाडीमधील राजश्री नाईक या तरुणीने रुरल अ‍ॅन्ड यंग फाऊंडेशन मार्फत तळागाळातील व गरजूंसाठी काम केले आहे. आदिवाडीवर शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी मोफत रात्र अभ्यासिका वर्ग घेतले आहे. त्याचबरोबर आदिवासी कुटूंब सक्षमीकरण, जनजागृती करणे, विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहचविणे, उच्च शिक्षणासाठी मुलांना प्रोत्साहीत करत त्यांना मदत करणे, अशी वेगवेगळी कामे सामाजिक बांधिलकीतून करून तळागळातील घटकाला उभारी देण्याचे काम त्यांनी केले आहे.

सृष्टी पाटील या तरुणीने एनसीसी एअर फोर्समधून शिक्षण घेतले आहे. 20 ते 23 डिसेंबर 2024 मध्ये सिलीगुडी दार्जिलींग येथे आयोजित नॅशनल पावरलिफ्टींग बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या क्रीडा प्रकारात 44 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले आहे. त्यामध्ये इंडिया ज्युनिअर स्ट्राँग वुमेन म्हणून मानकरी ठरली आहे. त्यामुळे तिची जागतिक पातळीवर निवड करण्यात आली आहे. जोधपूर येथील आखिल भारतीय वाय सैनिक शिबिरात महाराष्ट्र संचालयाचे प्रतिनिधित्व केले असून त्यामध्ये सर्वात्कृष्ट संचालनालयाचा पुरस्कार मिळविला आहे. शंभर व दोनशे मीटर राज्यस्तरिय धावण्याच्या स्पर्धेत यश संपादन केले असून जिल्हा स्तरावर बुध्दीबळ स्पर्धेतदेखील यश मिळविला आहे. पोयनाड येथील सारा पेरेकर हीने विज्ञान प्रदर्शनात राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. चंदीगड येथे झालेल्या विज्ञान प्रदर्शनात तीने उत्तम कामगिरी बजावली आहे.

या चार महिलांचा विशेष सत्कार सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आला. यावेळी कृषीवलच्या संपादिका माधवी सावंत, महर्षि विनोद सिध्दाश्रम सेवा मंडळाच्या विश्‍वस्त अ‍ॅड. आदिती वैद्य, जि.प. माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, पेंढाबे ग्रामपंचायतीचे सदस्य रुपेश पाटील, डॉ. सुषमा वाघ, संजीवनी जोगळेकर, माजी कृषी अधिकारी फड, उर्मिला वारळकर, डॉ. शुभदा कुडतलकर आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: alibag newsHonoring accomplished womenindiakrushival mobile appmaharashtraMaharishi Vinod Siddhashram Seva Mandalmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

मिठागराच्या जागेवर मत्स्यशेती; शासनाची फसवणूक केल्याचा आरोप

Next Post

संजय राऊत यांची भाजपवर टीका; म्हणाले, देशाचा पाकिस्तान…

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
sliderhome

दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात

March 6, 2026
Next Post
व्हीआयपी कल्चरचा सामान्य भाविकांना फटका

संजय राऊत यांची भाजपवर टीका; म्हणाले, देशाचा पाकिस्तान...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?