। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील महावीर चौक ते जुनी नगरपालिका दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. सदर रस्ता खराब झाल्याने नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नाने रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली. रस्त्याच्या कामामुळे अलिबाग शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना धन्यवाद दिले आहेत.
महावीर चौक – जुनी नगरपालिका रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, अलिबाग
- Tags: alibagmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperold municipal roadonline marathi news
Related Content
अलिबागच्या तिरंदाजांचा अचूक वेध
by
Sanika Mhatre
October 27, 2026
20 हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
by
Sanika Mhatre
October 26, 2026
बांधकाम अधिकाऱ्याला मारहाण
by
Sanika Mhatre
October 26, 2026
कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
by
Sanika Mhatre
October 26, 2026
खारपाडा टोल नाक्यावर हाणामारी
by
Sanika Mhatre
October 26, 2026
खारघरमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
October 26, 2026