• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विधानसभेत आघाडीलाच बहुमत

Krushival by Krushival
September 10, 2024
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
93
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‘लोकपोल’चा सर्वेक्षणातून दावा; मविआला 141 ते 154 जागा, तर महायुतीला 115 मिळणार

| मुंबई | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने भाजप आणि एनडीएला जोरदार टक्कर दिली. त्याचा राज्यात भाजपाला मोठा फटका बसला. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निकालाचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता लोकपोल संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच लोकपोलचा ओपिनियन पोल समोर आला असून, महायुती 115, तर महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. आघाडीला बहुमत मिळणार असून, काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील, असेही पोलमध्ये सांगण्यात आले आहे.

राजकीय मुद्द्यांवर सर्वेक्षण, अंदाज, मतचाचणी अशा विविध गोष्टींवर काम करणार्‍या लोकपोलनं केलेल्या सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. लोकपोलनं त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर हे निष्कर्ष जाहीर केले असून, त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी बहुमत मिळवू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, महायुतीला दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळतील, मात्र त्या सत्तास्थापनेसाठी अपुर्‍या असतील, असंही या निष्कर्षांमध्ये दिसून आल्याचा दावा लोकपोलकडून करण्यात आला आहे.

कसा करण्यात आला सर्व्हे?
लोकपोलनं या निष्कर्षांबरोबरच हा सर्व्हे नेमका कसा करण्यात आला होता? याची माहिती दिलेली आहे. त्यानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून 500 मतदार अशा प्रकारे राज्यभरातील मतदारसंघातून जवळपास दीड लाख मतदारांचा या सर्व्हेमध्ये समावेश करण्यात आला होता. मतदार निवडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील 30 मतदान केंद्रं निवडण्यात आली. 20 ते 30 ऑगस्ट या 10 दिवसांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. राज्यभरातल्या एकूण आकडेवारीप्रमाणेच महाराष्ट्रात विभागनिहाय निकाल कसा दिसू शकेल, याचाही अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. निवडणुकीच्या जवळपास दोन महिने आधी करण्यात आलेल्या या सर्व्हेमधून निवडणुकीनंतर काय चित्र असू शकेल, याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
काय आहे लोकपोलचा निष्कर्ष?
लोकपोलनं त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळतील. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीला 115 ते 128 जागा मिळू शकतील. अपक्ष व इतर छोट्या पक्षांच्या मिळून 5 ते 18 जागा महाराष्ट्रात जिंकून येऊ शकतात. या आकडेवारीनुसार राज्यात महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्यात यश मिळू शकेल, असं दिसून येत आहे.
विभागनिहाय निकालांचे काय आहेत अंदाज?
दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण आकडेवारीप्रमाणेच विभागनिहाय आकडेही या अंदाजामध्ये वर्तवण्यात आले आहेत. त्यानुसार, विदर्भातल्या 62 जागांपैकी महायुतीला 15 ते 20, मविआला 40 ते 45 तर इतर 1 ते 5 असं वर्गीकरण असू शकेल. उत्तर महाराष्ट्रातील 47 जागांपैकी महायुतीला 20 ते 25, मविआलाही तेवढ्याच म्हणजे 20 ते 25 व इतर 0 ते 2 जागा निवडून येऊ शकतात. ठाणे-कोकणमधील एकूण 39 जागांपैकी महायुतीला 25 ते 30, मविआला 5 ते 10 तर इतर 1 ते 3 आमदार निवड़ून येऊ शकतात.
मुंबईतही आघाडीच
या सर्व्हेतील अंदाजांनुसार, मुंबईतल्या 36 मतदारसंघांपैकी 10 ते 15 आमदार महायुतीचे, 20 ते 25 आमदार मविआचे तर 0 ते 1 आमदार इतर पक्षांचे येऊ शकतात. पश्‍चिम महाराष्ट्रातील 58 मतदारसंघांमध्ये महायुतीचे 20 ते 25, मविआचे 30 ते 35 तर 1 ते 5 इतर आमदार येतील असा अंदाज आहे. तर मराठवाडा विभागातील 46 मतदारसंघांपैकी 15 ते 20 महायुतीचे, 25 ते 30 मविआचे तर 0 ते 2 इतर पक्षीय आमदार निवडून येण्याची शक्यता आहे.
मतदारांसाठी कोणते मुद्दे ठरले महत्त्वाचे?
दरम्यान, भाजपाच्या विरोधात मत जाण्यासाठी ग्रामीण भागातील असंतोष, महागाई, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था राखण्यातील अपयश, महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का आणि बेरोजगारी या गोष्टींना मतदारांनी महत्त्व दिल्याचं सर्व्हेच्या निष्कर्षात म्हटलं आहे. काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, असंही यात म्हटलं आहे. त्याशिवाय, महाराष्ट्रातून बाहेर जाणार्‍या प्रकल्पांचा मुद्दाही सर्व्हेमध्ये सहभाग घेणार्‍या मतदारांसाठी महत्त्वाचा ठरला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

टीईटी परीक्षा 10 नोव्हेंबरला

Next Post

रायगड जिल्ह्यात गौरींचे आगमन

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

क्षयरोगमुक्तीची लढाई अधांतरीच!

March 26, 2026
रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष
sliderhome

रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष

March 26, 2026
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
sliderhome

झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले

March 26, 2026
उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प
sliderhome

उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

March 26, 2026
कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प
sliderhome

कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प

March 26, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
sliderhome

जावेळे गाव ‘बिबट्याच्या ताब्यात’!

March 26, 2026
Next Post
रायगड जिल्ह्यात गौरींचे आगमन

रायगड जिल्ह्यात गौरींचे आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?