• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

परदेशी पक्ष्यांची चोरी करणाऱ्यास अटक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 23, 2025
in कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
परदेशी पक्ष्यांची चोरी करणाऱ्यास अटक
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जत पोलीस ठाण्याची प्रशंसनीय कामगिरी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील टेम्बरे आंबिवली येथील एका एनजीओ संस्थेच्या इमारती मधून परदेशी पक्षांची चोरी करण्याची घटना घडली होती. या घटनेची कर्जत पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तामिळनाडू राज्यात जाऊन पक्षी चोरणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या परदेशी पक्षांची किंमत सव्वा अकरा लाख एवढी असून, पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

टेंभरे-आंबीवली रिवाईल्ड सैच्यूरी ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्टमधील आफ्रिकन ग्रे पॅरोट, 01 ब्ल्यू गोल्ड मकाव, 01 स्कार्लेट मकाव या प्रजातींचे जिवंत पक्षी यांची चोरी करण्याची घटना घडली होती. तेथे लोखंडी पिंजऱ्याच्या दरवाजाची कडी तोडून चोरी करुन नेले होते. आफ्रिकन ग्रे पॅरोट याची बुध्दीमत्ता ही पाच वर्षांच्या मुलाइतकी असते आणि ते लोकांशी संवाद साधतात, त्यामुळे त्यांना पाळीव प्राण्यांसारखे सांभाळतात आणि ते साधारण 40 वर्षे जगतात. त्यामुळे त्यांची किंमत ही 75 हजार रुपये प्रत्येकी इतकी आहे. त्याचप्रमाणे ब्ल्यू गोल्ड मकाव आणि स्कार्लेट मकाव हे पक्षी साधारण 60 ते 70 वर्षे इतके आयुष्य जगतात आणि प्राणी संग्रहालय व पक्षी गृहांमध्ये पाळीव प्राणी म्हणून देखील ठेवले जातात. त्यांच्याकडे खूप चांगला शब्दसंग्रह असून, ते नक्कल करु शकतात आणि बोलूही शकतात. त्यामुळे ब्ल्यू गोल्ड मकाव या पक्षाची किंमत दोन लाख रुपये प्रत्येकी आणि स्कार्लेट मकाव या पक्षाची किंमत ही चार लाख रुपये प्रत्येकी अशी असून, ते मौल्यवान पक्षी आहेत. सव्वा अकरा लाख रुपयांच्या पक्षांची चोरी झाल्याची नोंद कर्जत पोलीस ठाणे येथे 17 जुलै रोजी करण्यात आली होती.

कर्जत पोलीस ठाणे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदरचा गुन्हा दाखल होताच घटनास्थळावर तक्रारदार यांच्या मालकीचे असणारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. त्यामुळे तपास पथकाने घटनास्थळाकडे जाणाऱ्या – येणाऱ्या सर्व मार्गावरील असंख्य सीसीटीव्ही तपासून, त्यातून झिरोइंग करुन गुन्ह्यातील अनोळखी आरोपीत यांची छायाचित्रे मिळवली. त्यानंतर त्यांची गोपनिय बातमीदार यांच्याकडून ओळख पटवून घेऊन तामिळनाडू राज्यात जाऊन या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक अभिजित शिवतरे, पोलीस उप अधिक्षक राहुल पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन कर्जत पोलीस ठाण्याचे प्रतिभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण केली.

या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, किरण नवले, सुशांत वरक या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी समीर भोईर, विठ्ठल घावस, स्वप्नील येरुणकर, प्रवीण भलेरो, सौरभ पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्यात कर्जत पोलिसांनी खालापूर तालुक्यातील अनिल रामचंद्र जाधव याला ताब्यात घेऊन नंतर त्याच्या आधारे तामिळनाडू राज्यातून राजेशसिंग माहि उर्फ समशेरसिंग याला पकडून आणले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

विहूर परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

Next Post

पाककडे आव्हान देण्याची क्षमता नाही

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
पाककडे आव्हान देण्याची क्षमता नाही

पाककडे आव्हान देण्याची क्षमता नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?