• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रेवदंडा-चौल परिसरात कांदळवनावर डल्ला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 24, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रेवदंडा-चौल परिसरात कांदळवनावर डल्ला
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अनधिकृत भराव व बांधकामांवर शासन मूक!

| रेवदंडा | प्रतिनिधी |

चौल-रेवदंडा परिसरात कांदळवनावर बेकायदेशीर भराव टाकून पक्के बांधकाम उभारले जात असून, या गैरकृत्याबाबत स्थानिक ज्येष्ठ नागरिक जगदीश लांगी यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही शासन व प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. कांदळवन संरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी अलिबाग यांनी स्थापन केलेल्या समित्यांचे नियम, तसेच पर्यावरण (संरक्षण) कायद्यांतर्गत होणारी कडक कारवाई या सर्वांना शासन व महसूल खात्याने सरळ पायघड्या घातल्याचे रेवदंड्यातील प्रकाराने उघड झाले आहे.

चौल गट नं. 2688 या सामाईक सर्वेक्षणात अनेक खातेदार असून, सर्वांनी मिळून भराव टाकल्याचे दस्तऐवज व फोटो पुरावे आहेत. तरीसुद्धा महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी फक्त एका खातेदाराच्या नावावर दाखल करून उर्वरित भूमाफियांना वाचविण्याचा प्रयत्न केला. वारंवार तक्रारी करूनही मंडळ अधिकारी चौल, तलाठी, तहसीलदार विक्रम पाटील, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामांना थांबवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे सरळ प्रश्न उपस्थित होतो. कोणत्या राजकीय दबावाखाली हे अधिकारी काम करत आहेत. शासनाची परवानगी न घेता झालेल्या भराव व बांधकामांकडे डोळेझाक करून महसूल खात्याने थेट शासनाची फसवणूक केली आहे, असे जगदीश लांगी यांनी सांगितले.

जर ही स्थिती थांबवली नाही तर भूमाफिया चौल-रेवदंड्यातील संपूर्ण कांदळवन भुईसपाट करून शासनाची मौल्यवान जागा विकतील. कांदळवन कत्तल व भराव करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या या भूमाफियांवर शासनाने कारवाई करावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, राज्याचे मुख्य सचिव, पर्यावरण सचिव यांनी तातडीने चौकशी आदेश देऊन संबंधित भूमाफिया व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा रायगडमधीलच नव्हे तर संपूर्ण कोकणातील कांदळवन संपुष्टात येईल, असे जगदीश लांगी यांनी सांगितले.

Related

Tags: Illegal filling of mangrove forestindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrevdanda newsrevdanda- chaulsocial media news
Previous Post

सहकाऱ्यावरील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके ॲक्शन मोडमध्ये

Next Post

ओहोटीचा मोरा- मुंबई जलसेवेला फटका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कलासक्त

सातगाव विद्यालयात देशभक्तीपर घोषणा

February 19, 2026
धुतूममध्ये महाराजांच्या प्रतिमेचे पूजन
उरण

धुतूममध्ये महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

February 19, 2026
मुरुड जंजिरा नगरपरिषदेतर्फे शिवरायांना मानवंदना
मुरुड

मुरुड जंजिरा नगरपरिषदेतर्फे शिवरायांना मानवंदना

February 19, 2026
शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा
कार्यक्रम

शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

February 19, 2026
युईएसतर्फे लेझिम नृत्य सादर
उरण

युईएसतर्फे लेझिम नृत्य सादर

February 19, 2026
शस्त्र प्रदर्शनातून इतिहासाची माहिती
कार्यक्रम

शस्त्र प्रदर्शनातून इतिहासाची माहिती

February 19, 2026
Next Post
ओहोटीचा मोरा- मुंबई जलसेवेला फटका

ओहोटीचा मोरा- मुंबई जलसेवेला फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?