• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

Santosh Raul by Santosh Raul
January 29, 2023
in कार्यक्रम, खालापूर, रायगड
0 0
0
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खोपोली | वार्ताहर |

के.एम.सी. महाविद्यालय ‘मराठी भाषा व साहित्य मंडळ’ आणि अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र, लेखन कौशल्य कार्यशाळा, कवी संमेलन, मार्गदर्शनपर व्याख्याने, मुलाखत, निबंध व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केलेले होते. संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष, संजय पाटील, कार्यवाह किशोर पाटील, उपाध्यक्ष राजेश अभाणी, प्राचार्य डॉ. प्रताप पाटील यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

यावेळी लेखन कौशल्य कार्यशाळा, कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. कोमसाप खोपोलीच्या अध्यक्षा उज्वला वामन दिघे कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. सर्व सभासदांनी व महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थिनींनी यावेळी उत्स्फूर्तपणे या कविसंमेलनात सहभाग घेत आपल्या कविता सादर केल्या.

प्राचार्य, डॉ.प्रताप पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अशी बोलते माझी कविता या उपक्रमात उज्वला वामन दिघे, इतराज, नलिनी पाटील, रवींद्र घोडके सर, नरेंद्र मोरेश्‍वर हर्डीकर, प्रकाश राजोपाध्ये, सौ.जयश्री दयानंद पोळ, डॉ.सुभाष कटकदौंड, प्रा.प्रशांत माने, निशा हेमंत दळवी, अनिल कुमार रानडे संतोष वाघ, प्रा.एस.एस.चव्हाण, सूर्यकांत सरोदे, प्राचार्य डॉ.प्रताप पाटील, डॉ.अस्मी सावरेकर यांच्यासह नेहा राय, प्रथमेश धायगुडे, प्रसाद जाधव, संस्कृती तटकरे, अक्षय चव्हाण, केतन गवळी यांनी कविता सादर केल्या. मुक्त संवाद लेखकाशी या कार्यक्रमात लेखक व गझलकार डॉ.सुभाष कटकदौंड यांनी आपला साहित्य लेखनप्रवास उलगडला. डॉ.भाऊसाहेब नन्नवरे यांनी मुलाखतीतून संवाद साधला. विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या विषयावर घेतलेल्या निबंध स्पर्धेत 22 विद्यार्थी-विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.

हा संपूर्ण उपक्रम प्राचार्य, डॉ. प्रताप पाटील यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा.मोहन बल्लाळ, डॉ.भाऊसाहेब नन्नवरे, प्रा.विठ्ठल जाधव, जिमखाना चेअरमन प्रा. जी.पी.मुळीक, ग्रंथपाल श्री.चेतन सोनावणे, डॉ.विनायक गांदल, डॉ.दीपक गायकवाड, डॉ.विलास मगर, प्रा.धनश्री पवार, प्रा.प्रमिला भिलारे यांनी विशेष योगदान दिले. संस्कृती तटकरे, शिवानी आडे, स्नेहा गुप्ता, रूपाली वाघमारे, ऋतुजा सुर्वे, स्वप्नाली अगिवले, रोशनी पवार, श्‍लोका पाटील, रोशनी सुतक, निकिता भदे, प्रज्ञा गायकवाड, मनजीता खंडाळीकर, गौरी वाणी, सृष्टी इंगोले, संतोष वाघमारे, ऋतिक गवळे, प्रथमेश कमाणे, ज्ञानेश्‍वर कोळंबे, अफताब खोत, प्रसाद जाधव, प्रथमेश धायगुडे, निलेश काटकर, मुकेश, प्रणव सुतार यांनी उपक्रमात सहभाग घेत सर्व उपक्रम यशस्वी केले.

Related

Tags: indiaindia newskhalapurkhalapur newskmckrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi languagemarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media
Previous Post

नवी मुंबई – पनवेलमध्ये पुन्हा छमछम

Next Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’

May 16, 2026
Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप
sliderhome

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खोपोली

श्रीसंत बाळूमामांच्या दर्शनाला अलोट गर्दी

May 16, 2026
कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात
कर्जत

कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात

May 16, 2026
विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित
पनवेल

विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित

May 16, 2026
महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी
पनवेल

महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी

May 16, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?