| पनवेल | प्रतिनिधी |
एका 70 वर्षीय वृद्ध महिलेकडून खांदेश्वर पोलिसांनी गांजा हा अमली पदार्थ जप्त केला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पनवेल रेल्वे स्थानकाजवळील पंचशील नगरात राहणाऱ्या एका 70 वर्षीय महिलेकडून 320 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ जप्त केला असून, ज्याची किंमत जवळपास 6,800 /- रुपये इतकी आहे.
वृद्ध महिलेकडून गांजा जप्त

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crime newsGanja seized from elderly womanindiakhandeswar police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial news
Related Content
रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
by
Antara Parange
August 8, 2026
पूल चोरीतील आरोपी आता वनगे मारहाणीतही!
by
Sanika Mhatre
August 7, 2026
कळंबोलीत पाणी संकट
by
Sanika Mhatre
August 4, 2026
बोगस डॉक्टर ठरवून कारवाईची धमकी
by
Sanika Mhatre
August 4, 2026
तळोज्यात ड्रग्जविरोधी कारवाईचा मोठा धक्का
by
Sanika Mhatre
August 3, 2026
पेण खंडणी प्रकरण; भाजप उपाध्यक्षांसह चौघांवर गुन्हा
by
Sanika Mhatre
August 3, 2026