• Login
Thursday, August 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उरणमधील सागरी सुरक्षा रामभरोसे

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 28, 2025
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
उरणमधील सागरी सुरक्षा रामभरोसे
0
SHARES
191
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

टेहळणी करणार्‍या पोलीस चौक्या, स्पीड बोटी झाल्या नादुरुस्त

| उरण | प्रतिनिधी |

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर उरण परिसरातील सागरी सुरक्षादेखील रामभरोसे असल्याचे उघड झाले आहे. मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून खबरदारी म्हणून सागरी सुरक्षेच्या टेहळणीसाठी वशेणी, पिरवाडी, बोकडविरा, दिघाटी, करंजा, मोरा, खोपटा पूल या ठिकाणी पोलीस चौकी, खाडीकिनारी स्पीड बोटींची गस्त घालण्याचे आदेश दिले होते. परंतु, टेहळणी करणार्‍या पोलीस चौक्या, इमारती तसेच स्पीड बोटी नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे सागरी सुरक्षा रामभरोसे असल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे.

काश्मीर पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा जीव गेला. या घटनेमुळे केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडे निघाले. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटून अनेकांनी निषेध व्यक्त करत आपल्या देशबंधूंना आदरांजली अर्पण केली. मात्र, मुंबई शहरावरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतरही सागरी सुरक्षेमध्ये होत असलेला हलगर्जीपणा समोर येत आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी अरबी समुद्र किनार्‍याचा वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या पार्श्‍वभूमीवर मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण परिसरातील सागरी सुरक्षेच्या दृष्टीने गृह विभागाने मोरा बंदरात मोरा सागरी पोलीस ठाण्याची नव्याने उभारणी केली. तसेच सागरी सुरक्षेच्या टेहळणीसाठी वशेणी, पिरवाडी, बोकडविरा, गव्हाण फाटा, दिघाटी, करंजा, मोरा, खोपटा पूल, दिघोडे या ठिकाणी पोलीस चौकी, खाडीकिनारी स्पीड बोटींची गस्त घालण्यासाठी स्पीड बोटी खरेदी केल्या होत्या.

मात्र, आजपर्यंत त्या चौक्या वापरात न आल्याने नादुरुस्त अवस्थेत पडलेल्या असल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे. तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्याची नव्याने बांधण्यात येणारी इमारत निधीअभावी धूळखात अर्धवट स्थितीत पडून राहिली आहे. तर समुद्रात, खाडीकिनारी गस्त घालण्याचे काम करणार्‍या स्पीड बोटीही नादुरुस्त अवस्थेत पडलेल्या आहेत. तरी राज्य व केंद्र सरकारने खबरदारी म्हणून मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण परिसरातील सागरी सुरक्षेच्या टेहळणीसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

काश्मीर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस यंत्रणेने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नुकतीच शांतता कमिटीची बैठक बोलावली होती. तसेच ज्या ठिकाणी पोलीस चौक्या आहेत, त्यासंदर्भात वरिष्ठांकडे माहिती देण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या सूचनेनुसार पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे.

जितेंद्र मिसाळ,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMaritime safety is vulnerablenewsnews indiaonline marathi newsPolice postsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

आपल्याच लोकांनी विश्‍वासघात केला

Next Post

मच्छिमारांसाठी महावितरणविरोधात घंटानाद; जनता दल उतरणार रस्त्यावर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच विद्युत खांब कोसळले
रायगड

अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच विद्युत खांब कोसळले

August 3, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
पनवेल

मुंबई-पुणे द्रुतगतीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ

August 3, 2026
पनवेल

एचपी गॅस ग्राहकांना ई- केवायसी करण्याचे आवाहन

August 3, 2026
तोडलेल्या झाडांच्या फांद्या फुटपाथवरच
पनवेल

तोडलेल्या झाडांच्या फांद्या फुटपाथवरच

August 3, 2026
बल्क ड्रग पार्क प्रकल्पाविरोधात लढा
माणगाव

बल्क ड्रग पार्क प्रकल्पाविरोधात लढा

August 3, 2026
कर्जतमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
कर्जत

कर्जतमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

August 3, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

मच्छिमारांसाठी महावितरणविरोधात घंटानाद; जनता दल उतरणार रस्त्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?