मासा मराठी चित्रपटाचे नागाव येथे चित्रीकरण

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
मराठी चित्रपट मासाच्या चित्रीकरणाला अलिबाग तालुक्यातील नागाव येथे मुहूर्त करून शुभारंभ करण्यात आला. प्रज्ञा दुगल आणि तेज दुगल यांची निर्मित आणि संदेश कुलकर्णी लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर करीत आहेत. या चित्रपटात अमृता सुभाष यांची व इतर कलाकारांच्या भूमिका आहेत. नागावचे सरपंच निखिल मयेकर, सदस्य हर्षदा मयेकर मुहूर्त प्रसंगी आवर्जून उपस्थित होते.

Exit mobile version