• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरान अनेक समस्यांच्या गर्तेत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 28, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरान अनेक समस्यांच्या गर्तेत
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

यंदाचा वार्षिक हंगाम पूर्णपणे डबघाईला

| माथेरान | मुकुंद रांजाणे |

मागील अनेक वर्षांपासून माथेरानमधील समस्या जैसे थेच आहेत. याठिकाणी सत्तेत कोणताही राजकीय पक्ष असो, तरी सुद्धा माथेरानचा विकास काही होत नाही. येथील रस्ते, वीज, पाणी व वाहतूक व्यवस्था याच समस्या सोडविताना सत्तेतील पाच वर्षे निघून जातात. मुख्यत्वे लोकप्रतिनिधी माथेरानच्या विकासाबाबतीत सार्वभौम विचार करत नसून अत्यल्प मतांसाठी गावाला वेठीस धरण्याची कामे करत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. जोपर्यंत स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार नाहीत, तोपर्यंत माथेरानचा विकास होऊच शकत नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे माथेरान अन्य स्थळांच्या तुलनेत खरंच विकसनशील पर्यटनस्थळ होईल का? असा प्रश्न स्थानिकांसमोर उभा ठाकला आहे.

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध आहे. ब्रिटिश राजवटीत माथेरान हे शहर वसविण्यात आले होते. या ठिकाणचे नियम देखील वेगळे आहेत. हे ठिकाण मुंबई-पुणे पासून जवळच असल्याने या ठिकाणी असंख्य पर्यटक भेटी देत असतात. उन्हाळी सुट्टीत तर पर्यटकांची मांदियाळीच असते. परंतु, या ठिकाणी पर्यटकांना मोठ्या अडचणिंचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम स्थानिक व्यावसायिकांवरही होत आहे. या ठिकाणचे नियम कडक आणि वेगळे असल्यामुळे स्थानिकांना पर्यटनावरच अवलंबुन राहावे लागते. जेवढे जास्त पर्यटक तेवढी जास्त कमाई. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी विकास कामांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. येथील राजकीय चक्रव्यूहात आणि मतांच्या राजकारणामध्ये पूर्णपणे गुंतलेल्या राजकारणी लोकांमुळे माथेरानचा विकास खुंटल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

आतापर्यंत माथेरान नगरपरिषदेच्या सभागृहातील सत्तेच्या चाव्या ज्यांनी ज्यांनी हाती घेतल्या आहेत त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्यांना न्याय न देता अधिराज्य गाजविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ‌‘हम करे वो कायदा’ याच अविर्भावात राहून त्यांनी माथेरानला या स्थळाला नावारूपाला आणण्याऐवजी समस्यांच्या गर्तेत नेऊन सोडले आहे. दर पाच वर्षांनी मतदार विश्वासाने आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विजयी करून देतो. जेणेकरून सभागृहात आपल्या अडचणी व समस्या दूर व्हाव्यात, तसेच गावाचा विकास व्हावा. परंतु, काही दिवसांतच परिस्थिती जैसे थेच होते.

माथेरानमध्ये सध्या घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे श्री सदस्यांना याठिकाणी सातत्याने स्वच्छता मोहीम हाती घेण्याची वेळ येत असते. माथेरानमध्ये कोणत्याही वाहनांना परवानगी नसल्यामुळे पर्यावरण पूरक ई-रिक्षांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था होत असते. परंतु, या ई-रिक्षांची संख्या अत्यंत कमी असल्याने पर्यटकांसह विद्यार्थी आणि स्थनिकांची मोठी गैरसोय होत आहे. असे असतानाही ई-रिक्षांमध्ये वाढ होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न केले जात नाहीत. ई-रिक्षांमध्ये वाढ केल्यास अन्य अत्यल्प मतदार दुखावले जातील, या हेतूने लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. तसेच माथेरानमध्ये येणारा पर्यटक मौज मजेसह खासकरून निसर्गाच्या सानिध्यात पायी चालत वेळ घालविण्यासाठी येत असतो. परंतु, पदभ्रमण करताना दगडी रस्त्यावरून जाताना त्यांना नकोसे वाटते. तसेच, याठिकाणी जे काही ब्रिटिश कालीन पॉईंट्स निर्माण करण्यात आले आहेत, त्यांचे सुयोग्य पद्धतीने सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. अनेक पॉईंट्सवर सुरक्षित कठडे नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. निदान ठराविक महत्वाचे पॉईंट्स विकसित करून साहसी खेळ सुरू केल्यास ते पर्यटकांना आकर्षित करू शकतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या सर्व समस्यांमुळे माथेरानमधील यंदाचा व्यावसायिक हंगाम पूर्णपणे डबघाईला आला आहे. त्यामुळे स्थानिक व्यासायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाळ्यात तरी हंगाम बहरेल, या आशेवर ते तग धरून आहेत. त्यामुळे नव्याने नगरपरिषदेच्या सभागृहात बसलेले सत्ताधिकारी आतातरी जागे होतील का? श्रेयवाद तसेच अत्यल्प धनिक मतदारांचा विचार सोडून सर्वपक्षीय नेते सर्वसामान्यांसाठी माथेरानच्या विकासासाठी एकत्र येत एक पाऊल पुढे टाकतील का? आणि माथेरानला अन्य स्थळांच्या तुलनेत खरंच विकसनशील पर्यटनस्थळ बनवू शकतील का? असा प्रश्न माथेरानकर उपस्थित करत आहेत.

व्यावसायिक आर्थिक अडचणीत
माथेरानकरांचा वार्षिक व्यावसायिक हंगाम एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत असतो. परंतु, सद्यस्थितीत याठिकाणी तुरळक प्रमाणात पर्यटक दिसत आहेत. बाजारपेठेत देखील शुकशुकाट असल्याने येथील व्यापारी, दुकानदार व पॉईंट्स वरील लहान मोठ्या व्यावसायिकांना अक्षरशः आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी स्थानिक व्यावसायिकांना कर्जाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे माथेरानकडे पर्यटकांनी पाठ का फिरवली आहे, याबाबत लोकप्रतिनिधींनी अभ्यास करणे गरजेचे बनले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMatheran Municipal Corporationmatheran newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

सायन–पनवेल महामार्गावर उष्णतेचा कहर 

Next Post

श्रीवर्धन तालुक्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

काशीद जेट्टी रखडली; कोट्यवधींचा प्रकल्प कागदावरच
sliderhome

काशीद जेट्टी रखडली; कोट्यवधींचा प्रकल्प कागदावरच

April 28, 2026
मुंबई-गोवा महामार्गावरील कामे अपूर्ण
रायगड

मुंबई-गोवा महामार्गावरील कामे अपूर्ण

April 28, 2026
उरणमधील रस्त्यांवर शुकशुकाट
उरण

उरणमधील रस्त्यांवर शुकशुकाट

April 28, 2026
कर्जतमधील पाणी टंचाई वाढली
कर्जत

कर्जतमधील पाणी टंचाई वाढली

April 28, 2026
महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनाचा मान पुन्हा आदिती तटकरेंनाच
sliderhome

महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनाचा मान पुन्हा आदिती तटकरेंनाच

April 28, 2026
अष्टमी नाका झाला बॅनरमुक्त
रायगड

अष्टमी नाका झाला बॅनरमुक्त

April 28, 2026
Next Post
श्रीवर्धन तालुक्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती

श्रीवर्धन तालुक्यात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?