• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

करंजाडेमध्ये मविआचा प्रचाराचा धडाका

Santosh Raul by Santosh Raul
December 11, 2022
in sliderhome, पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
करंजाडेमध्ये मविआचा प्रचाराचा धडाका
0
SHARES
288
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रामेश्‍वर आंग्रे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

| पनवेल | प्रतिनिधी |

करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच रामेश्‍वर बबन आंग्रे हे पुन्हा एकदा थेट सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीतर्फे रविवारी (दि.11) करंजाडे येथे शेकाप, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित व बहुजन आघाडी अशा मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीने प्रचार फेरीचे आयोजन केले होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड उत्साह या प्रचार फेरीमध्ये दिसून आला.

शेकाप पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश चंद्रकांत कडू, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा अनुराधा ठोकळ आदींच्या प्रमुख उपस्थित प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थियांना संबोधित करताना गणेश कडू म्हणाले की रामेश्‍वर आंग्रे आणि त्यांच्या सर्वच सदस्यांनी भरभरून विकास कामे केली आहेत. आपल्या कार्यकालाच्या अखेरच्या दिवसापर्यंत अगदी विरोधकांची सुद्धा विकास कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमचे सगळे सदस्य आणि रामेश्‍वर आंग्रे भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह निवडणुकीमध्ये बँकेवर आर्थिक ताण येऊ नये या प्रामाणिक उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीकडे निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. जनभावनेचा आदर न करता विरोधकांनी बँकेच्या माथी ही निवडणूक मारली. महाविकास आघाडीला मतदारांनी भरभरून मतदान केले आणि विरोधकांच्या चारी मुंड्या चित करत त्यांना आम्ही आस्मान दाखवले. येणार्‍या काळात आगामी सगळ्या निवडणुकांच्यात हेच चित्र पाहायला मिळेल, असा विश्‍वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. रामेश्‍वर आंग्रे आणि त्यांच्या तमाम सदस्यांना मी विजयी होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे उमेदवार
रामेश्‍वर आंग्रे – थेट सरपंचपदाचे उमेदवार
प्रभाग 1 – अंजना शिवाजी कातकरी, योगेंद्र दत्ताराम कैकाडी ,
प्रभाग 2 – अक्षय मोहन गायकवाड, उमेश शंकर भोईर , कोमल रवी खिलारे, प्रभाग
प्रभाग 3 – श्रुती निलेश गायकवाड , नीता योगेश राणे, रुपेश बबन आंग्रे
प्रभाग 4 – कल्पना विनेश गायकर ,नीलम मोहन भगत, ध्रुव रामचंद्र बोरकर

चार झेंडे घेऊ हाती, करंजाडे च्या विकासासाठी! महाविकास आघाडीचा विजय असो!! रामेश्‍वर आंग्रे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…! अशा घोषणांनी करंजाडेचा परिसर दुमदुमून गेला होता. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आणि बहुजन आघाडी आशा मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते झेंडे, मफलर, होर्डिंग घेऊन मोठ्या संख्येने प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे माता भगिनींच्या रूपात महिला शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरून महाविकास आघाडीचा प्रचार करताना दिसून येत होती. ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग देखील विलक्षण होता. एकंदरीतच समाजातील विविध गटातील, विविध धर्मातील नागरिक उत्स्फूर्तपणे महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

Related

Tags: electiongrampanchayatkaranjadekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

तटकरे महाविद्यालयात कार्यशाळा

Next Post

विनापरवाना डेब्रिजची वाहतूक; 16 डंपरवर जप्तीची कारवाई

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पनवेल

इत्राईल सरोवराची पडलेली भिंत धोकादायक

April 27, 2026
राजपुरीत शिडांच्या बोटींचा थरार
मुरुड

राजपुरीत शिडांच्या बोटींचा थरार

April 27, 2026
रायगडकरांसाठी नवी आरोग्यदूत इमारत
sliderhome

आयुक्तांकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्टींग ऑपरेशन

April 27, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा मान्सूनचे लवकर आगमन

April 27, 2026
कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार
sliderhome

कर्जतमधील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात एल्गार

April 27, 2026
सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग
sliderhome

सिडकोचे एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीला वेग

April 27, 2026
Next Post

विनापरवाना डेब्रिजची वाहतूक; 16 डंपरवर जप्तीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?