। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यात पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने प्रमुख कार्यकर्त्यांकरिता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक माजी आमदार पंडित पाटील आणि शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी रोहा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रोह्यात पुरोगामी युवक संघटनेची बैठक
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, रायगड, रोहा
- Tags: alibagchitralekha patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspandit patilraigadroharoha newsskpskp alibagskp newsskp roha
Related Content
बचाव समितिची ट्रॅफिक समस्या बाबत चर्चा
by
Sanika Mhatre
September 11, 2026
पनवेल रेल्वे स्थानक गजबजले
by
Sanika Mhatre
September 11, 2026
ढोल-ताशांच्या तालमींना वेग
by
Sanika Mhatre
September 11, 2026
चाकरमान्यांसाठी एसटी सज्ज
by
Sanika Mhatre
September 11, 2026
महिनाभरानंतरही कामाला मुहूर्त नाही
by
Sanika Mhatre
September 11, 2026
मोदकांचे पीठ तयारीसाठी महिलांची तारांबळ
by
Sanika Mhatre
September 11, 2026