। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष अलिबागच्यावतीने शिक्षक आघाडी, पुरोगामी युवक संघटना आणि शेकाप विद्यार्थी आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावीमध्ये शाळा व कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रविवार दि. 1 जून रोजी, सकाळी 10 वाजता, शेतकरी भवन, अलिबाग येथे “स्व. लक्ष्मी नारायण पाटील गुणवंत पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाकरिता शेकापचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्या शेकापच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606