। पाली । प्रतिनिधी ।
पालीतील रहिवाशी व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिर पोलादपूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे चंद्रशेखर रघुनाथ मोकल यांना शैक्षणिक दीपस्तंभ संस्थेतर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. मोकल यांना पुरस्कार मिळाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागाचे अध्यक्ष शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी अभिनंदन केले.
चंद्रशेखर मोकल यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार

- Categories: पोलादपूर, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspoladpurraigad
Related Content
माणगावच्या विकासाला ब्रेक
by
Sanika Mhatre
July 17, 2026
अलिबागमध्ये 'नगराध्यक्ष चषक'ची जलतरण धूम; रायगडातील जलतरणपटूंना सुवर्णसंधी
by
Sanika Mhatre
July 17, 2026
रायगडात ग्रामपंचायतींच्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका?
by
Sanika Mhatre
July 17, 2026
‘108' रुग्णवाहिका ठरली जीवनदायिनी!
by
Sanika Mhatre
July 17, 2026
खांब-पालदाड मार्ग दोन दिवस बंद
by
Sanika Mhatre
July 17, 2026
पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
by
Antara Parange
July 17, 2026