• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

लाखो मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Krushival by Krushival
May 6, 2024
in alibag, sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
पावसाळ्यानंतरच राज्यात निवडणुकीची धुमाळी
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबासह रोहा, दापोली, गुहागरमधील सहा संवेदनशील केंद्र


। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड लोकसभा मतदार संघातील अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर या पाच विधानसभेतील दोन हजार 185 मतदान केंद्रांवर मंगळवारी (दि. 07) मतदान होणार आहे. 16 लाख 68 हजार 372 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यातील अलिबागमधील दोन, रोह्यामधील एक, दापोलीमधील एक व गुहागरमधील दोन अशी सहा मतदान केंद्र संवेदनशील असणार आहेत. या ठिकाणी पोलिसांची कुमक अधिक ठेवली जाणार आहे. महिन्याभरापासून मतदारसंघातील अनेक भागात प्रचार रॅली, सभा घेण्यात आल्या. वेगवेगळ्या पक्षातील उमेदवारांनी आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. रविवारी (दि.5) सायंकाळी पाचनंतर प्रचार तोफा थंडावल्या. आता मंगळवारी (दि.07) मतदान असणार आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याबरोबरच कामकाज योग्य पद्धतीने व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.

मतदान केंद्रावर चोख व्यवस्था
मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर कोणालाही फिरकू दिले जाणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये केंद्राध्यक्षासह शिपाईपर्यंत सहा कर्मचारी असे एकूण 13 हजारांहून अधिक कर्मचारी दोन हजार 185 केंद्रांमध्ये असणार आहेत. जिल्ह्यातील 550 मतदान केंद्रांमध्ये मंडपची व्यवस्था केली असून, काही मतदान केंद्रामध्ये पाळणाघराचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
संवेदनशील केंद्र
अलिबाग विधानसभा मतदारसंघातील नवेदर नवगावमधील दोन, श्रीवर्धन मतदारसंघातील रोहा नगरपरिषदेमधील एक, गुहागर मतदारसंघातील धोपावे, साखरी आगरमधील दोन व दापोली मतदारसंघातील वाझंलोली आमखोलमधील एक अशी सहा मतदान केंद्र संवेदनशील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भयमुक्त वातावरणात मतदान करा
निवडणुकीबरोबरच मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कालावधीत कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करेल, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. मतदारांना मनमोकळेपणाने दबावमुक्त व भयमुक्तपणे वातावरणामध्ये मतदान करता यावे यासाठी तयारी केली आहे, असे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे.
मतदारांवर दृष्टिक्षेप
एकूण मतदार16 लाख 68 हजार 372
घरुन मतदान करणारे मतदारतीन हजार 84
85 पेक्षा अधिक वय असणारे मतदारतीन हजार 82
सर्विस मतदारएक हजार 350
एनआरआय मतदार57
दिव्यांग मतदार8 हजार

Related

Tags: alibag newselection newselection updateindiaLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsvotersvotingVoting awareness
Previous Post

मतदारांनो, बिनधास्त मतदानाला जा!

Next Post

एसटी फेर्‍या रद्द, प्रवाशांचे हाल

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
sliderhome

शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध

April 20, 2026
तीन वर्षे उलटली तरी आरक्षण नाहीच: खा. सुप्रिया सुळे
sliderhome

तीन वर्षे उलटली तरी आरक्षण नाहीच: खा. सुप्रिया सुळे

April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
sliderhome

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली

April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
sliderhome

नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप

April 20, 2026
‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह
sliderhome

‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह

April 20, 2026
Next Post
संपामुळे मालवाहतुकीसाठी अन्य पर्यायांचा अवलंब

एसटी फेर्‍या रद्द, प्रवाशांचे हाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?