| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा पोलिस ठाणे हद्दीतील बोर्ली मोरापाडा येथे आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून आरोपी रेवदंडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. राजेश शिने (वय 55) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भादवीकलम 376, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण पाक्सो अंतर्गत अधिनियम 2012 चे कलम 3,4,7,8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सविता गोसावी करीत आहेत.
अल्पवयीन मुलीवर बोर्ली येथे बलात्कार
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
- Tags: crimecrime newsindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial news
Related Content
रेशनच्या गव्हात उंदराच्या लेंड्या, किडी!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध?
by
Sanika Mhatre
September 29, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कळंबोलीतील पंपिंग स्टेशनच्या प्रस्तावाला विरोध
by
Sanika Mhatre
September 29, 2026
विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
September 29, 2026
आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!
by
Sanika Mhatre
September 29, 2026