किहीम येथून महिला बेपत्ता

। अलिबाग । वार्ताहर ।
तालुक्यातील थळ बाजार परिसरात राहणारी विवाहीता किहीम येथून बेपत्ता झाल्याची घटना घडली. याबाबत मांडवा सागरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादींच्या माहितीनुसार साक्षी संकेत जामकर असे आहे.

Exit mobile version