• Login
Wednesday, October 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

खड्ड्यांविरोधात मनसेचे उपहासात्मक आंदोलन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 11, 2025
in पनवेल
0 0
0
खड्ड्यांविरोधात मनसेचे उपहासात्मक आंदोलन
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिकांना घडवली खड्ड्यांची सफारी

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

‌‘खड्डे तुमच्या दारात, पैसे कंत्राटदाराच्या घरात’, ‌‘यावंच लागतंय, खड्ड्यात पडावंच लागतंय’ अशा प्रकारचे फलक झळकावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बुधवारी (दि. 10) पनवेल शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले.

पालिका हद्दीतील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. नागरिकांना होत असलेल्या या त्रासाची दखल प्रशासनाने घेऊन लवकरात लवकर खड्डे बुजवावेत, या मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत ‌‘खड्डे सफारी’चे आयोजन करण्यात आले. आंदोलनात यमराजाच्या वेशात सामील झालेल्या कार्यकर्त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मनसे प्रवक्ते योगेश चिले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रवाशांनी भरलेली बस घेऊन पनवेल एसटी स्टॅन्ड, पनवेल शहर तसेच पालिका कार्यालयासमोरील रस्त्यावरील खड्ड्यांची सहल प्रवाशांना घडवण्यात आली. पनवेल पालिकेच्या माध्यमातून पालिका हद्दीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे कामदेखील करण्यात येत आहे. मात्र, नुकत्याच सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झाले असून, खड्ड्यांतून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने आक्रमक झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांना खड्ड्यांची सहल घडवत अनोखे आंदोलन केले आहे. मनसेचने केलेल्या या अनोख्या आंदोलनाची पनवेल परिसरात मोठी चर्चा सुरू असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

रायगड जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी म्हणून ओळख आहे. याच रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचा समावेश आहे. जसा रायगडच्या गडकिल्ल्यांचा इतिहास नागरिकांना ठाऊक आहे, तसाच पनवेलमधल्या वर्षानुवर्षे जुन्या असलेल्या खड्ड्यांचादेखील इतिहास माहिती व्हावा, त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी हे अनोख्या आंदोलन आम्ही केले आहे.

योगेश चिले,
प्रवक्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial news
Previous Post

जासई-खारकोपर मार्गाची दुरवस्था

Next Post

मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खांदेश्वर रेल्वे स्थानकावर ‘जीवन रक्षा अभियान’
पनवेल

खांदेश्वर रेल्वे स्थानकावर ‘जीवन रक्षा अभियान’

October 21, 2026
क्राईम

आईस्क्रीम फ्रँचायझीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

October 20, 2026
खारघरमध्ये धोकादायक जाहिरात फलक
पनवेल

खारघरमध्ये धोकादायक जाहिरात फलक

October 20, 2026
पनवेल महापालिकेला सुरक्षेचे वावडे?
पनवेल

पनवेल महापालिकेला सुरक्षेचे वावडे?

October 20, 2026
उभ्या केलेल्या ट्रेलर मधून डिझेल चोरी
क्राईम

तळोजा एमआयडीसीतून डिझेलची चोरी

October 20, 2026
पनवेल

तळोज्यात अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा

October 20, 2026
Next Post
मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वी

मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?