मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाणार अयोध्येला

मुंबई | प्रतिनिधी |

गुरू माँ कांचन गिरी यांनी सोमवारी कृष्णकुंजवर येऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. हिंदूराष्ट्र (Hindu nation) हा अजेंडा होता असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. मध्यंतरी राज ठाकरे आयोध्याला जाणार होते पण दुसरी लाट आली होती. आता ते लवकरच अयोध्येला जातील असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. 23 तारखेला मनसेचा भांडुपला मेळावा आहे. त्यात सगळी उत्तर मिळतील असे नांदगावकर म्हणाले.

Exit mobile version