| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या कोंडजाई देवीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवरात्रोत्सवात मंगळवारी दि.(04) सपत्नीक पूजा केली.
यावेळी बाळा नांदगावकर, शोभा देशपांडे, सचिन मोरे, गोवर्धन पोलसानी, जितेंद्र पाटील, देवेंद्र गायकवाड, लता कळंबे, सुनिल साठे, संजीवनी अधिकारी, हरीचंद्र तेलंगे, संदीप ठाकुर, रूपेश पाटिल, पवित्र पोलसानी, साईनाथ धुळे, दिपश्री घासे, अजय अधिकारी, भावेश बेलोसे, सचिन झुन्जारराव आदींसह पदाधिकारी , मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.