। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रा.जि. प. माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, भगवान चंचे, रंजना धुळे, एकनाथ धुळे, रेखा दिसले, सुरेखा हरपुडे, सागर शेळके, भूषण पेमारे, भास्कर दिसले, अरुण हरपुडे, स्वप्नील पालकर, राजन क्षीरसागर, शरद टवले, संतोष थोरवे, नारायण कारोटे, जय बोराडे, संतोष माळी, चंद्रकांत मिणमीणे, मंटू खडे, पुष्पा दगडे, स्वातीकुमार, रजनी गायकवाड, सुवर्णा निलधे, भारती पालकर, वंदना थोरवे, दीपाली पिंगळे, प्रभावती लोभी, वृषाली क्षीरसागर, पल्लवी कारोटे, नयना आखाडे, मनिषा पाटील, मीनल धुळे,वंदना शिंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.