• Login
Tuesday, June 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर

Santosh Raul by Santosh Raul
June 10, 2024
in sliderhome, देश, नवी दिल्ली, राजकीय
0 0
0
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शहा, राजनाथ, गडकरींना पुन्हा तेच मंत्रालय

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लागोपाठ तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीएच्या घटकपक्षांच्या खासदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली, यानंतर सोमवारी (दि.10) या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकर, एस जयशंकर, निर्मला सितारामण यांना पुन्हा तीच खाती देण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही पाच प्रमुख खाती ही भाजपकडेच ठेवली आहेत.

असे असेल मोदींचे मंत्रिमंडळ
राजनाथ सिंह - संरक्षण, अमित शाह - गृह, अश्विनी वैष्णव - रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एस. जयशंकर - परराष्ट्र, नितीन गडकरी - परिवहन व रस्ते विकास, अजय टमटा - परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री, हर्ष मल्होत्रा - परिवहन आणि रस्ते राज्यमंत्री, मनोहरलाल खट्टर - ऊर्जा आणि शहर विकास मंत्रालय, शिवराज सिंह चौहान - कृषी आणि किसान कल्याण व पंचायत तथा ग्रामविकास मंत्रालय, जीतन राम मांझी - लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय, निर्मला सीतारमण - अर्थ मंत्रालय, सीआर पाटील - जलशक्ती मंत्रालय, जे.पी. नड्डा - आरोग्य मंत्रालय, चिराग पासवान- क्रीडा, किरेन रिजिजू - संसदीय कार्य, मनसुख मांडविया - कामगार, श्रीपाद नाईक - ऊर्जा राज्यमंत्री, अनुपूर्णा देवी - महिला आणि बाल विकास, राम मोहन नायडू - नागरी उड्डाण, सर्वानंद सोनोवाल - पोर्ट शिपिंग, शांतनू ठाकूर - पोर्ट शिपिंग राज्यमंत्री, शोभा करंदलाजे- सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री, धर्मेंद्र प्रधान - शिक्षण, एचडी कुमार स्वामी - अवजड उद्योग, शोभा करंदलाजे - सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री, ज्योतिरादित्य सिंधिया - टेलिकॉम, भूपेंद्र यादव -पर्यावरण, प्रल्हाद जोशी - ग्राहक संरक्षण, रवनीत बिट्टू - अल्पसंख्याक राज्यमंत्री, गजेंद्र शेखावत - कला, पर्यटन, सांस्कृतिक, सुरेश गोपी - कला, पर्यटन, सांस्कृतिक राज्यमंत्री, पीयूष गोयल - वाणिज्य.
महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट, चार राज्यमंत्रीपद
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 2 खासदारांना कॅबिनेटमंत्री करण्यात आलं आहे. तर 4 खासदारांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. यामध्ये एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. तर रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आलं आहे.

Related

Tags: bjpbjp leaderbjp newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernarendra modinew delhinewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newsraigadsocial media newssocial news
Previous Post

‘उमटे’च्या गाळाचा प्रश्‍न मार्गी लावणार: चित्रलेखा पाटील

Next Post

कृषीवलच्या दणक्याने ‌‘महसूल’ला जाग

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

‌‘नाट्यप्रभा’ नव्या पर्वाची नांदी: दिग्दर्शक-लेखक किशोर म्हात्रे

June 1, 2026
Raigad Politics: थोरवे-तटकरे फोटोने राजकीय ढोंगीपणा पुन्हा उघड?
sliderhome

Raigad Politics: थोरवे-तटकरे फोटोने राजकीय ढोंगीपणा पुन्हा उघड?

June 1, 2026
हॉटेल फोडून रोकड लंपास
sliderhome

तीन लाखांचे दागिने लंपास

June 1, 2026
sliderhome

मच्छिमारांना शासनाने मदत करावी: विजय गिदी

June 1, 2026
sliderhome

उरणमध्ये गावठी दारूचा धंदा तेजीत

June 1, 2026
स्वच्छतेमध्ये अलिबाग स्थानक विजेता
sliderhome

स्वच्छतेमध्ये अलिबाग स्थानक विजेता

June 1, 2026
Next Post

कृषीवलच्या दणक्याने ‌‘महसूल'ला जाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?