| पनवेल | वार्ताहर |
पायी जाणार्या एका तरुणीच्या जवळ दुचाकी आणून तिच्या अंगावर पाठीमागून अनोळखी रोडरोमिओने हात फिरवून तो पसार झाल्याची घटना नवीन पनवेल परिसरात घडली आहे. सदर तरुणी ही कामावरुन घरी जात असताना दुचाकीवरुन जाणारा एक तरुण तीच्या जवळ आला व सदर तरुणीचा विनयभंग करून तो पसार झाला आहे. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
तरुणीचा विनयभंग
-
by Krushival

- Categories: पनवेल
- Tags: indiakhandeshawar policekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperMolestation of a young womannewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
नवीन पनवेलमध्ये बुलडोझर धडकला
by
Sanika Mhatre
October 10, 2026
पनवेलकरांच्या सुरक्षेशी खेळ
by
Sanika Mhatre
October 10, 2026
ग्रामस्थांच्या सतर्कतेने संशयितांना पिटाळले
by
Sanika Mhatre
October 10, 2026
वीजबचतीसाठी पथदिवे बंद; नागरी सेवांवरही परिणाम!
by
Sanika Mhatre
October 10, 2026
तिहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद!
by
Sanika Mhatre
October 10, 2026
मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तींना अंतिम साज
by
Sanika Mhatre
October 9, 2026