| पनवेल | वार्ताहर |
ग्राहक म्हणून अज्ञात व्यक्ती दुकानात आला आणि मालकाची चैन खेचून पसार झाल्याची घटना नवीन पनवेल येथे घडली आहे. नवीन पनवेल सेक्टर 17 महेश स्पोर्ट्स येथील दुकानात ग्राहक म्हणून एक व्यक्ती आला होता आणि तो दुकान मालकाची चैन खेचून पसार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करीत आहे.







