। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा येथे किरकोळ रागावरून जावयाने सासूला मारहाण केल्याची घटना घडली आहे. महिला फिर्यादी रा.मोहोपाडा वाडी, खालापूर या भाजी आणायला गेल्या असताना त्यांनी त्यांच्या जावयाला मुलीला मारल्याचा जाब विचारला असता आरोपीत जावई याने दारूच्या नशेत लाकडी दांडका डोक्यात घालून तुला आज जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोपाडा येथे सासूला मारहाण
-
by Krushival

- Categories: क्राईम, खालापूर
- Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsrasayani
Related Content
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
by
Sanika Mhatre
May 18, 2026
संतापजनक! विधी संघर्षित बालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
by
Sanika Mhatre
May 18, 2026
खोपोली पालिकेत ‘नगरसेवक पती'राज?
by
Sanika Mhatre
May 18, 2026
दोन लाखांच्या मालाची चोरी
by
Sanika Mhatre
May 18, 2026
लाखोंचा मुद्देमाल लंपास
by
Sanika Mhatre
May 18, 2026
उरणमध्ये चाकूहल्ल्यात एकाचा खून
by
Sanika Mhatre
May 17, 2026