। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात मोटार सायकल चोरीच्या गुन्हयात वाढ झाल्याने सदर आरोपिंचा शोध घेतांना गुन्हे शाखा कक्ष 2, पनवेल यांच्याकडून दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी फैजान फुरखान शेख व मुस्तफा अब्दुल कय्युम सैय्यद, वय 22 वर्षे, यांना अटक केली आहे व त्यांचेकडुन 3,65,000/ रूपये किमतीच्या 5 मोटर स्कुटी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
मोटार सायकल चोरटे अटकेत
-
by Krushival
- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel crimepanvel newsraigad
Related Content
खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
by
Antara Parange
September 11, 2026
महामार्गावर ‘नो पार्किंग'; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!
by
Sanika Mhatre
September 11, 2026
कोकणकरांच्या सेवसाठी ‘लालपरी'
by
Sanika Mhatre
September 11, 2026
‘उसने’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!
by
Sanika Mhatre
September 11, 2026
एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम
by
Sanika Mhatre
September 11, 2026
अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात
by
Sanika Mhatre
September 11, 2026