• Login
Tuesday, September 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आली रे आली.. ‘मुंबई इंडियन्स’ची दुसरी ट्रॉफी आली..

Santosh Raul by Santosh Raul
March 16, 2025
in sliderhome, क्रीडा, देश, नवी दिल्ली, मुंबई, राज्यातून
0 0
0
आली रे आली.. ‘मुंबई इंडियन्स’ची दुसरी ट्रॉफी आली..
0
SHARES
116
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दिल्ली कॅपिटल्सची पराभवाची हॅटट्रिक

। मुंबई । प्रतिनिधी ।

वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात ब्रबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला ९ धावांनी पराभवाचा धक्का दिला आहे. याआधी मुंबईने २०२३ मध्ये पहिल्यांदा विजेतेपद मिळवले होते. त्यावेळीही याच मैदानावर मुंबईने दिल्लीचा पराभूत केले होते. विशेष म्हणजे दिल्ली सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाली असून त्यांना तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. या सामन्यात मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकात ९ बाद १४१ धावाच करता आल्या.

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले. मुंबईकडून यास्तिका भाटिया आणि हेली मॅथ्यूजने सलामीला फलंदाजी केली. मात्र, त्या दोघींनाही मारिझान कापने बाद केले. यानंतर नतालिया सायव्हर-ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरताना ८९ धावांची भागीदारी करत संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. परंतु, नतालिया २८ चेंडूत ३० धावा करून बाद झाली. तिला नल्लापुरेड्डी चरानीने मिन्नू मणीच्या हातून झेलबाद केले. यानंतर एमेलिया केर (२) आणि सजीवन सजना (०) याही स्वस्तात झाल्या. १८ व्या षटकात हरमनप्रीतला ऍनाबेल सदरलँड्सने मारिझान कापच्या हातून झेलबाद केले. हरमनप्रीतने ४४ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. जी कामिलीनीही १० धावांवर नल्लापुरेड्डी चरानीविरुद्ध खेळताना यष्टीचीत झाली. त्यामुळे मुंबईला २० षटकात ७ बाद १४९ धावा करता आल्या. अमनज्योत कौर (14) आणि संस्कृती गुप्ता (8) नाबाद राहिल्या. दिल्लीकडून मारिझान काप, जेस जोनासन आणि नल्लापुरेड्डी चरानी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर, ऍनाबेल सदरलँडने १ बळी घेतला.

मुंबईने दिलेल्या १५० धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा या सलामीला फलंदाजीला उतरल्या होत्या. मात्र, दोघीही झटपट बाद झाल्या. लॅनिंगला दुसऱ्या षटकात नतालिया सायव्हर-ब्रंटने १३ धावावंर त्रिफळाचीत केले. शफली वर्माला तिसऱ्या षटकात शबनीम इस्माईलने ४ धावांवर पायचीत केले. त्यानंतर जेस जोनासेनला १३ धावांवर एमेलिया केरने यष्टीरक्षक यास्तिका भाटियाच्या हातून झेलबाद केले. ऍनाबेल सदरलँड २ धावांवर सायका इशाकविरुद्ध खेळताना यष्टीचीत झाली. तरी एक बाजू जेमिमाह रोड्रिग्स सांभाळत होती. परंतु, जेमिमा २१ चेंडूत ३० धावावंर बाद झाली. तिला ११ व्या षटकात एमेलिया केरने तिच्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. त्यानंतर मारिझानने आक्रमक खेळ सुरू केला. परंतु, चोरटी धाव घेताना साराह ब्रायसला संस्कृती गुप्ताच्या थ्रोवर यास्तिका भाटियान ५ धावांवर धावबाद केले. त्यानंतर मोक्याच्या क्षणी मारिझान कापला १८ व्या षटकात नतालिया सायव्हर-ब्रंटने बाद केले. मारिझानने ३६ चेंडूत ४० धावांची झुंज दिली. तिच्यापाठोपाठ पुढच्याच चेंडूवर नतालियाने शिखा पांडेला त्रिफळाचीत केले. मिन्नू मणीही ४ धावांवर बाद झाली. अखेर निकी प्रसादने प्रयत्न केले. परंतु, दिल्लीला ९ धावा कमी पडल्या. निकीने २३ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या. मुंबईकडून गोलंदाजी करताना नतालिया सायव्हर ब्रंटने ३ बळी घेतले. एमेलिया केरने २ बळी घेतले. तर, शबनीम इस्माईल, हेली मॅथ्यूज आणि सायका इशाक यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

Related

Tags: cricketcricket teamindiamaharashtramarathi newsmarathi newspapermumbai indiansmumbai newsnewsnews indiaonline marathi newssportssports newswplwpl 2025
Previous Post

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; मध्यान्ह भोजन आहारासाठी कालबाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा

Next Post

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, तिघे जण जखमी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

‌‘हिवताप‌’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा
sliderhome

‌‘हिवताप‌’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा

September 21, 2026
sliderhome

वस्ती सुधार योजनांची 36 कामे अपूर्णच!

September 21, 2026
महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त
sliderhome

महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त

September 21, 2026
विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी शेकाप आक्रमक
sliderhome

विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी शेकाप आक्रमक

September 21, 2026
sliderhome

धनगरवाडीत गोवंशाची कत्तल

September 21, 2026
दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार द्या!
sliderhome

दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार द्या!

September 21, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, तिघे जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?