| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यातील रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री टोळक्यांकडून राजू शिवशरण याचा पाठलाग करत दगडाने ठेचून खून करण्यात आला. राजू शिवशरण हा रामटेकडी परिसरातील कुख्यात गुंड होता. राजू शिवशरण खून प्रकरणात वानवडी पोलिसांनी पाच संशयिताना ताब्यात घेतले आहे.
मध्यरात्री गुंडाचाच केला खून
-
by Krushival

- Categories: क्राईम, पुणे, राज्यातून
- Tags: crime newsindiakrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurdernewsnews indiaonline marathi news
Related Content
शिक्षणमंत्र्यांकडून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे कौतुक
by
Antara Parange
June 24, 2026
हुंडा मागणाऱ्या पाच जणांवर गुन्हा
by
Sanika Mhatre
June 24, 2026
हिले परिवाराचे सामाजिक दातृत्व
by
Antara Parange
June 24, 2026
मंगळसूत्र खेचून चोरटा पसार
by
Sanika Mhatre
June 24, 2026
मुंबईत ट्रेनमध्ये तरुणाची हत्या
by
Sanika Mhatre
June 24, 2026
आशाताईंच्या नव्हे, मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव
by
Sanika Mhatre
June 23, 2026