• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

खारघरमध्ये किरकोळ वादातून हत्या; दोघांना अटक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 14, 2025
in क्राईम, पनवेल
0 0
0
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

कॅटरर्सकडे काम करणार्‍या कामगारांमध्ये किरकोळ कारणांवरून झालेल्या वादातून एकाचा मृत्यू झाला आहे. खारघर पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ओवे कॅम्प येथील भोईर चाळीत राहणार्‍या सोनुकुमार उर्फ सोनू महेंद्रकुमार यादव, सुग्रीम उर्फ सुरज चौधरी निशाद हे कैंटरर्स जगदीश बुटोलिया यांच्याकडे मजुरीचे काम करित होते. त्यांचा तिसरा सहकारी करणकुमार सुद्धा कामाला होता. सोनुकुमार याच्या घरी काल, तिघे एकत्र आले असताना, मालक बुटोलिया यांच्या मालकीची असलेली स्कुटी कुणी चालवायची यावरून वाद झाला हा वाद विकोपाला गेला. सुग्रीम आणि सुरज यांनी लाकडी दांडक्याने करण याच्या डोक्यात क्रूरपणे प्रहार करून करणला गंभीर जखमी केले. दोघांनीही त्याच्या डोक्यात आणि शरीरावर हल्ला चढविल्यानंतर जखमी अवस्थेत शेजार्‍यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरु असताना करणकुमार उर्फ करण (25) याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शितल पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस पथकाने घटनास्थळावरून दोन लाकडी दांडे आणि लोखंडी फावडे हस्तगत केले आहेत. शिवाय रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. दोन्ही आरोपींना पळून जाण्यापूर्वीच ताब्यात घेतले आहेत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ही हत्या मालकाच्या स्कुटीवरून झाली असली तरी याचा उलगडा तपासाअंती होऊ शकते, असे संकेत मानले जात आहेत.

Related

Tags: crime newsindiakharghar police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaone deathonline marathi newspanvel newssocial media newssocial newsTwo arrested
Previous Post

भारतीय जवानाला पाकिस्तानने परत पाठविले

Next Post

घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

निवृत्त पोलीस अधिकार्‍याला मारहाण
अलिबाग

बोर्ली येथे घरात घुसून मारहाण

February 11, 2026
खारघरमधून तरुणी बेपत्ता
क्राईम

खारघरमधून तरुणी बेपत्ता

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

नवीन पनवेलमधील पाईपलाईन जीर्णावस्थेत

February 11, 2026
हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश
क्राईम

हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई

February 11, 2026
फेसबुकवरील मैत्री पडली महागात
क्राईम

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

February 11, 2026
Next Post
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले

घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?