• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नैना होऊ देणार नाही; आ. जयंत पाटील यांचा प्रकल्पाला कडाडून विरोध

Santosh Raul by Santosh Raul
May 19, 2023
in sliderhome, नवी मुंबई, नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
0
SHARES
338
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्थानिक आमदारांचा घेतला समाचार

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

राज्य सरकार नैना प्रकल्प शेतकर्‍यांवर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकर्‍यांवर पोलिसांकरवी धाकदडपशाही करुन जमीन बळकावण्याचा सिडकोचा डाव असून, कदापि सहन केले जाणार नाही, अशा तीव्र शब्दात शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी सरकारचा निषेध केला. सिडकोचे चेअरमन असलेले नेते शेतकर्‍यांचे कधीच होऊ शकत नाही, अशी टीकाही त्यांनी स्थानिक आमदारांचे नाव न घेता केली. शुक्रवारी (दि. 19) शहरातील शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नैना विरोधी जाहीर जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. प्रकल्प शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती, शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडी, सोसायटी सदनिकाधारक, बांधकाम व्यावसायिक आणि इतर संघटनाच्या वतीने आयोजित या मेळाव्यात आ. जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हा सल्लागार बबन पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे नेते उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकार नैना प्रकल्प जबरदस्तीने लादत असून, तालुक्यातील शेतकर्‍यांना हा प्रकल्प नको असल्याचे मत यावेळी उपस्थित नेत्यांनी बोलून दाखवले. यावेळी आ. जयंत पाटील यांनी सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात बोलताना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर बोलताना सिडकोचे चेअरमन असलेले नेते शेतकर्‍यांचे नेते कधी होऊच शकत नाहीत, अशी टीका केली. सिडकोकडून तालुक्यातील अनेक गावात नैना प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्न सुरु असून, शेतकर्‍यांवर पोलिसांकरवी धाकदडपशाही केली जात असल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांमध्ये यामुळे प्रचंड रोष असल्याचे या वेळी पाहायला मिळाले.

शेतकर्‍यांकडून लढाईचे हत्यार
नैना प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकर्‍यांनी आरपारच्या लढाईचे हत्यार उपसले आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई, पनवेल, उरणमधील 270 पेक्षा अधिक गावे विमानतळबाधित म्हणून अधोरेखित करण्यात आली आहेत. यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करून त्या ठिकाणी नियोजित शहर वसवण्यासाठी सिडको प्रयत्नात आहे; पण शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेऊन मलिदा लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप प्रकल्पबाधितांकडून केला जात आहे. तसेच भूमिधारकांची हक्काची जमीन कायमस्वरूपी अधिग्रहित करून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचा हा डाव असल्याने नैना क्षेत्रातील 23 गावांनी या प्रकल्पाविरोधात तीव्र संघर्षाची तयारी केली आहे.

Related

Tags: bhai jayant patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermlc jayant patilnainanaina projectnavi mumbainew panvelonline marathi newspanvelpanvel newspwppwp newsraigadskpskp newsSKP PANVEL
Previous Post

दोन हजारांची नोट चलनातून बाद

Next Post

सायकलवाल्या ताईंमुळे पायपीट थांबेल; सीएफटीआयच्या सायकल वाटप कार्यक्रमात सावित्रींची प्रतिक्रिया

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर
sliderhome

खते, बियाणे विक्रीवर करडी नजर

May 17, 2026
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील
रायगड

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील

May 17, 2026
विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?
उरण

विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?

May 17, 2026
उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा
sliderhome

रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा

May 17, 2026
sliderhome

महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून

May 17, 2026
Next Post

सायकलवाल्या ताईंमुळे पायपीट थांबेल; सीएफटीआयच्या सायकल वाटप कार्यक्रमात सावित्रींची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?