खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप येथे राष्ट्रीय जंतुनाशक दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा पाईकराव, अस्मिता पारे- वाजे,अश्विनी महाडीक, बडदडे,भस्मा आशा गटप्रवर्तक आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होते.अंगणवाडी, शाळा व शाळेत न जाणार्या मुला-मुलींना या समुदाय स्तरावर जंतुनाशक गोळी निशुल्क देण्यात आली.