• Login
Tuesday, April 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश

माथेरान घाटरस्त्यात निसर्गाच्या रंगांची उधळण

Krushival by Krushival
March 22, 2022
in देश
0 0
0
माथेरान घाटरस्त्यात निसर्गाच्या रंगांची उधळण
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। माथेरान । वार्ताहर ।
निसर्गाची अदभूत लीलया ,वसंत ऋतू मधील नैसर्गिक रंगपंचमीच्या छटा एक विलोभनीय देखावा पाहण्यासाठी आणि खर्‍या खुर्‍या या दैवी शक्तीने प्रस्थापित केलेल्या वृक्षवल्ली वरील शिंपण केलेल्या आपल्या अविष्काराने वेगवेगळ्या रंगांची उधळण मुक्त हस्ते केलेली ही नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी आवर्जून माथेरानला भेट दिल्याशिवाय ही साक्षात प्रचिती प्राप्त होऊ शकत नाही. तसे पाहिल्यास माथेरान मध्ये सर्व ऋतूत नयनरम्य देखावे न्याहाळता येतात. पावसाळ्यात तर संपूर्ण डोंगर वर्षाऋतु मध्ये न्हाऊन निघाल्यावर उंचीवरून फेसाळत वाहणारे जलप्रपात, शुभ्र पाण्याचे निर्झर, हिरवागार शालू परिधान केलेला काळाकभिन्न डोंगर ही सारी दृष्ये डोळ्यांची पारणे फेडणारी असतात त्याचप्रमाणे वसंत पंचमी पासून वसंतऋतुला सुरुवात होते. रंगपंचमी आलेली असताना निसर्ग मुक्तहस्ताने रंगांची उधळण करत असताना इथे दिसतो. पळस फुलतो, काटेसावर बहरतो, मोगर्‍याची फुले निसर्गाच्या शृंगारात भर टाकतात आणि सुरु होतो निसर्गाचा रंगोत्सव !
जिल्ह्यातील जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असणार्‍या माथेरानच्या डोंगर शिवारामध्ये काटेसावर, पळस रानमोगरा आदी पुष्पवैभव दिमाखात नजरेस पडते, तर त्याच बरोबर अनेक वृक्ष ही आपल्या पूर्ण-फुलांनी आपला अवतार बदलू पाहतात. निसर्गात अनेक ठिकाणी आपण फुलांच्या वेगवेगळ्या रंगछटा, त्याचे वैभव पाहत असतो. परंतु माथेरान आणि त्याच्या अवतीभवती वृक्षांनी आपलं रूपडं पालटून घेतलेले दिसते. हिरव्या गच्च असणार्‍या झाडांमधून कोवळी पालवी धारण करून रंगीबिरंगी छटा दिवसागणिक नजरेस पडतात. आज पानझड, उद्या गुलाबी कोवळी पाने, परवा गडद लाल पाने तर पुढे एकेक दिवस आणखी रंग बदलून पुन्हा हिरव्या रंगाकडे मार्गक्रमण करत पाने आपली पूर्वावस्था धारण करतात. हा प्रवास निसर्ग प्रेमींसाठी पर्वणी आणि नजरेस सुखावणारा आहे.
वसंतोत्सवातील प्रमुख सण म्हणजे रंगपंचमी. हा रंगांचा सण आनंद द्विगुणित करणारा आहे. वसंताच्या आगमनाबरोबर निसर्ग रंगपंचमी खेळायला सुरुवात करतो. वेगवेगळ्या रंगांची उधळण तो मुक्तहस्ते करत असतो. कधी वातावरणातील आणि मनातील मरगळ झटकून टाकणारा रंगांचा उत्सव सुरू असताना निसर्गातील रंगोत्सव डोळ्याचे पारणे फेडत असतो.
आपल्याला रस्त्याच्या कडेला, बागेत पिवळ्या झुपक्याचा बहावा दिसतो, कुठे जांभळ्या रंगाच्या कागदी फुलांचा ताम्हण लक्ष वेधतो तर कुठे पांगारा, काटेसावर बोगनवेल अशी विविध प्रकारची फुलझाडे बहरतात, तेव्हा अवचित आपले लक्ष वेधून घेतात. पण माथेरानचा डोंगर कुशीत, त्यांच्या अंगाखांद्यावर फुलांच्या बरोबरच अनेक झाडांच्या पानांनी रंग भरलेला दिसून येतो.
सुरुवातीला पानगळ झाली आणि निसर्गात अगदी नैराश्य निर्माण झाले आणि थोड्याच दिवसात पुन्हा त्या झाडाला नवी पालवी निर्माण झाली, पुन्हा नवचैतन्य निसर्गामध्ये निर्माण झालं. अशा ह्या रंगोत्सवात रंग खेळणारा निसर्ग आज माथेरानच्या अवतीभोवती दिसतोय.मन अगदी प्रसन्न होते. कदाचित तो आपल्याला सांगत असावा की चला तुम्ही सुद्धा तुमच्याकडची मरगळ झटकून टाका आणि पुन्हा नव्याने, नव्या उमेदीने प्रसन्नतेने नवी झालर पांघरून, नव्या आशा उराशी बाळगून कामाला लागा..

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi news raigadonline marathi news
Previous Post

तरुणाचा अपघातात मृत्यू

Next Post

ढगाळ वातावरणाचा फळ बागायतदारांना फटका

Krushival

Krushival

Related Posts

शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत
sliderhome

शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत

April 6, 2026
राजधानीत रिझवी नावाचे वादळ
क्रीडा

राजधानीत रिझवी नावाचे वादळ

April 5, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

अय्यर नियमभंगाचा गुन्हेगार

April 1, 2026
यंदा आयपीएलचा ‘महाधमाका’
क्रीडा

यंदा आयपीएलचा ‘महाधमाका’

March 27, 2026
थॉमस-उबर कपसाठी भारत सज्ज
क्रीडा

थॉमस-उबर कपसाठी भारत सज्ज

March 27, 2026
हॉकी वर्ल्ड कपचे बिगुल वाजले
क्रीडा

हॉकी वर्ल्ड कपचे बिगुल वाजले

March 20, 2026
Next Post
ढगाळ वातावरणाचा फळ बागायतदारांना फटका

ढगाळ वातावरणाचा फळ बागायतदारांना फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?