• Login
Friday, July 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नवी मुंबई विमानतळ विस्ताराला वेग

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 17, 2026
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
नवी मुंबई विमानतळ विस्ताराला वेग
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दुसऱ्या टर्मिनलच्या उभारणीची प्रक्रिया सुरू

| उरण | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्ताराला वेग आला असून, दुसऱ्या टर्मिनलच्या उभारणीसाठी सिडकोने महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र अभियंता नियुक्त करण्यासाठी ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामुळे विमानतळाच्या दुसऱ्या टर्मिनलच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच गती मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई विमानतळावरील वाढता ताण कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिले टर्मिनल गेल्या वर्षी डिसेंबरपासून कार्यान्वित झाले आहे. तेव्हापासून देशांतर्गत विमानसेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे 23 लाख प्रवाशांनी या विमानतळाचा वापर केला आहे. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टर्मिनलची उभारणी आवश्यक बनली आहे.

विमानतळाच्या मूळ आराखड्यानुसार येथे चार टर्मिनल आणि दोन धावपट्ट्यांची तरतूद आहे. सध्या पहिले टर्मिनल कार्यरत असून, आता दुसऱ्या टर्मिनलच्या उभारणीसाठी तांत्रिक नियोजन, गुणवत्ता नियंत्रण आणि कामाच्या देखरेखीसाठी स्वतंत्र अभियंता नियुक्त करण्यात येणार आहे. सिडकोच्या परिवहन व विमानतळ विभागाने प्रसिद्ध केलेल्या ई-निविदेनुसार, विमानतळाच्या तिसऱ्या टप्प्यातील विकासासह पहिला आणि दुसरा टप्पा यांच्या कामांवर देखरेख करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनुभवी संस्था, संयुक्त उपक्रम किंवा कन्सोर्टियमकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. नियुक्त अभियंत्याची मुदत 36 महिन्यांची असेल आणि गुणवत्ता तसेच खर्च या निकषांवर अंतिम निवड केली जाणार आहे. दुसरे टर्मिनल आणि दुसरी धावपट्टी नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास विमानतळाची प्रवासी क्षमता लक्षणीय वाढणार आहे. त्याचा थेट फायदा नवी मुंबई, उरण, पनवेल आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील उद्योग, व्यापार, पर्यटन व रोजगाराला होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार हा केवळ पायाभूत सुविधा विकासाचा प्रकल्प नसून महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला नवी चालना देणारा महत्त्वाकांक्षी टप्पा मानला जात आहे. त्यामुळे दुसऱ्या टर्मिनलच्या उभारणीसाठी सुरू झालेल्या या प्रक्रियेकडे उद्योग, विमान वाहतूक क्षेत्र आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbai airportnewsnews indiaonline marathi newsraigadsocial newsuran news
Previous Post

Raigad Zilla Parishad: शिक्षणाधिकारीपदी संजय नाईकडे

Next Post

केगाव ग्रामपंचायतीत अपहार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबाग

अलिबागमध्ये ‘नगराध्यक्ष चषक’ची जलतरण धूम; रायगडातील जलतरणपटूंना सुवर्णसंधी

July 17, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

रायगडात ग्रामपंचायतींच्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका?

July 17, 2026
‌‘108′ रुग्णवाहिका ठरली जीवनदायिनी!
sliderhome

‌‘108′ रुग्णवाहिका ठरली जीवनदायिनी!

July 17, 2026
रायगड

खांब-पालदाड मार्ग दोन दिवस बंद

July 17, 2026
पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पेण

पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

July 17, 2026
जंतर-मंतरवरील आंदोलनाला शेकापचा पाठिंबा
sliderhome

जंतर-मंतरवरील आंदोलनाला शेकापचा पाठिंबा

July 17, 2026
Next Post
केगाव ग्रामपंचायतीत अपहार

केगाव ग्रामपंचायतीत अपहार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?