• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

Krushival by Krushival
January 16, 2024
in नवी मुंबई, नवीन पनवेल, पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
84
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दि.बा. पाटील नामांतराचा प्रश्न अधांतरीच; स्थानिकांमध्ये चलबिचल वाढली

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आग्रही असलेल्या येथील ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजातील भूमीपुत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबईतील दौऱ्यानंतर चलबिचल वाढल्याचे पहायला मिळत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी शुक्रवारी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पस्थळी आयोजित करण्यात आलेल्या जंगी सोहळ्यात पंतप्रधानांकडून विमानतळाच्या नामकरणाविषयी स्पष्टता मिळेल अशी अपेक्षा येथील भूमीपुत्रांना होती. प्रत्यक्षात पंतप्रधानांकडून दि.बा यांच्या नावाचा साधा उल्लेखही झाला नाही.

या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांनी दि.बा.पाटील नामकरण संघर्ष समितीच्या नेत्यांसह नवी मुंबईच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयीचे गाऱ्हाणे मांडले. विमानतळ नामकरण संघर्ष समितीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या आघाडीवर वेगाने निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिंदे यांनी दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी यासंबंधी योग्य तो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच घेतला जाईल अशी स्पष्ट भूमीका मांडल्याने सलग दुसऱ्या दिवशी प्रकल्पग्रस्तांच्या पदरी निराशा पडल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुढे आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या मुद्दयावरुन भाजपने रान पेटविले होते. ठाणे आणि रायगड जिल्ह्यात आगरी, कोळी समाजाची संख्या लक्षणीय आहे. या समाजाच्या न्याय हक्कासाठी दि.बा.पाटील यांनी ऐतिहासीक असे आंदोलन केले होते. सिडको प्रकल्पग्रस्तांना मिळालेला साडेबारा टक्के भूखंडाचा परतावा हा दि.बांनी केलेल्या या आंदोलनाचे फलीत मानले जाते. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला दि.बांचे नाव मिळावे यासाठी नवी मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र कमालीचे आग्रही आहेत. यासंबंधी नेमण्यात आलेल्या नामकरण संघर्ष समितीत ठाणे, रायगडमधील भाजप नेत्यांचा मोठा भरणा आहे.

महानगर पट्टयातील वेगवेगळ्या विकास प्रकल्पांच्या लोकार्पणानिमीत्ता विमानतळ प्रकल्पस्थळी आलेल्या पंतप्रधानांकडून नामकरणासंबंधी एखादी घोषणा केली जाईल अशी आशा या भागातील भूमीपुत्रांना होती. दि.बा यांचे सुपूत्र अतुल पाटील यांनीही शुक्रवारी सकाळी यासंबंधी पत्रकारांशी बोलताना आशा व्यक्त केली होती. याशिवाय केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या पाठपुराव्याचे कौतुकही केले होते. आगरी, कोळी समाजातील पारंपारिक पद्धतीने पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान प्रत्यक्ष कार्यक्रमात पंतप्रधानांनी नामकरण दूर दि.बा यांच्या योगदानाचाही उल्लेख केला नसल्याने या भागातील प्रकल्पग्रस्तांचे नेते आवाक झाले आहेत.

Related

Tags: agri koliairportbala saheb thakareD.Ba.Patileknath shindeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernarendra modinavi mumbai airportnewsnews indiaonline marathi newspanvel newspmshivsenasocial media newssocial news
Previous Post

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा

Next Post

मलेशिया बॅडमिंटन स्पर्धा

Krushival

Krushival

Related Posts

पनवेल

पोलीस भरतीमध्ये तरुणांकडून उत्तेजक इंजेक्शन जप्त

March 11, 2026
रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार
कर्जत

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

March 11, 2026
सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
sliderhome

मिनिडोअर संघटनेच्या लढ्याला यश

March 11, 2026
नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा
sliderhome

नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

March 11, 2026
Next Post
मलेशिया बॅडमिंटन स्पर्धा

मलेशिया बॅडमिंटन स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?