। मुंबई । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्यावर सकाळी सुरु झालेल्या ईडीच्या चौकशीचा निकाल अखेरीस लागला असून तब्ब्ल ८ तासांच्या चौकशीनंतर मालिकांना अटक झाली आहे.डीचे अधिकारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरावर पोहोचले. यानंतर नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात नेऊन सकाळी 7.45 वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरु होती. अखेरीस मालिकांना अटक झाली आहे.
८ तासांच्या चौकशींनंतर मलिकांना अटक
-
by Krushival

Related Content
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग
by
Sanika Mhatre
February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
by
Sanika Mhatre
February 16, 2026
मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
by
Sanika Mhatre
February 16, 2026
महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
February 16, 2026
watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची 'परीक्षा
by
Sanika Mhatre
February 16, 2026
पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला
by
Sanika Mhatre
February 15, 2026