। मुंबई । वृत्तसंस्था ।
ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. तर, आता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.
नवाब मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला
-
by Sayali Patil

- Categories: क्राईम, राजकीय
- Tags: crimekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernawab malikonline marathi newspoliticalpolitics
Related Content
नेवाळीतील तरुणाची निर्घृण हत्या
by
Sanika Mhatre
November 29, 2026
रोहा रेल्वे स्टेशन परिसरात महिलेवर जीवघेणा हल्ला
by
Sanika Mhatre
November 29, 2026
बालदींच्या आमदारकीविरोधात महाविकास आघाडीचा एल्गार
by
Antara Parange
November 28, 2026
माडप येथील गोवंश हत्येप्रकरणी गुन्हा दाखल
by
Antara Parange
November 28, 2026
वावोशीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश!
by
Antara Parange
November 28, 2026
पोलिसांवर दगडाने हल्ला
by
Antara Parange
November 28, 2026